घरफोटोगॅलरीविठुरायाचा गजर दुमदुमला राजधानी दिल्लीमध्ये

विठुरायाचा गजर दुमदुमला राजधानी दिल्लीमध्ये

Subscribe

श्री. अरविंद सावंत, माननीय केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री यांच्या शुभहस्ते आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील राम कृष्ण पुरम, विठ्ठल वाडी परिसरातील सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिरात अनेक भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल - रखुमाईची महापूजा संपन्न झाली. माननीय मंत्रीमहोदयांनी सदर प्रसंगी वारकर्‍यांच्या साथीने विठुनामाचा जप केला आणि अवघे वातावरण भक्तीरसात नाहुन निघाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -