घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य : बुधवार, २४ जुलै २०१९

राशिभविष्य : बुधवार, २४ जुलै २०१९

Subscribe

मेष :- सहनशीलता ठेवा. जबाबदारीने वागावे लागेल. तुमची महत्त्वाकांक्षा फोल ठरू शकते. राग आवरा.
वृषभ :- सकाळी महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात लक्ष द्या. मोठे काम मिळेल. स्पर्धेत पुढे जाल.
मिथुन :- वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. स्पर्धेत चमकाल. कोर्ट केस जिंकाल. थकबाकी वसूल करा.
कर्क :- तुमची प्रशंसा होईल. नवीन परिचय होईल. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल.
सिंह :- ताण-तणाव सहन करावा लागेल. वाहन जपून चालवा. वाद वाढवू नका.
कन्या :- सकाळीच महत्त्वाचा निर्णय घ्या. काम करा. तुमचा अंदाज बरोबर येईल. धंदा मिळेल.
तूळ :- अपरिचित व्यक्तीसमोर कमीच बोला. धावपळ होऊ शकते. शेवटी तुमचे काम होईल.
वृश्चिक :- तुमच्या कामात इतरांची मदत होईल. प्रश्न सोपा करा. वाद वाढवू नका. यश खेचा.
धनु :- क्षुल्लक कारणाने मन उदास होईल. शेजारी तुमचा वेळ घेतील. वस्तू सांभाळा.
मकर :- मान-प्रतिष्ठा मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. मुलांची प्रगती पाहून समाधान मिळेल.
कुंभ :- जबाबदारीने वागणे कठीण वाटेल. तुमचा अंदाजबरोबर येईल. मैत्री वाढेल.
मीन :- धंद्यात जम बसेल. स्पर्धा जिंकाल. जुने काम करून घेता येईल. मदत मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -