घरमहा @२८८आष्टी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २३१

आष्टी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३१

Subscribe

बीड जिल्ह्यातील आष्टी (विधानसभा क्र. २३१) विधानसभा मतदारसंघ आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी हा क्रमांक २३१ वा विधानसभा मतदारसंघ आहे. बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ. आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश होतो. त्यामध्ये आष्टी, पाटोदा आणि शिरूर हे तालुके येतात या विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३ लाख ६९ हजार ५३८ मतदार आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी मतदारसंघा फक्त दोन म्हणजे आष्टी आणि पाटोदा तालुक्यांचा होता. मात्र २००९ नंतर यात आणखी एका म्हणजे शिरुर तालुक्याचा समावेश झाल आहे.

मतदारसंघ क्रमांक – २३१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,८२,८६४

महिला – १,५६,७२५

एकूण मतदार – ३,३९,५९०

विद्यमान आमदार – भीमराव धोंडे, भाजप

पाटोदा शिरुर मतदार संघातील भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांची आमदारकीची ही चौथी टर्म आहे. यापूर्वी तीन वेळा त्यांनी काँग्रेसकडून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आष्टी रूई नालकेल या खेड्यागावातून आलेल्या भीमराव धोंडे यांनी आपली राजकीय सुरुवात विद्यार्थी संसद निवडणुकीच्या माध्यमातून केली. सुरुवातीला अपक्ष रिंगणात उतरलेले धोंडे पराभूत झाले. पण पुढे सलग तीन वेळा काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकली. एक वेळेस त्यांनी काँग्रेस पक्ष समांतर काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

bhimrao dhonde
आमदार भीमराव धोंडे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) भीमराव धोंडे, भाजप – १,२०,९१५

२) सुरेश धस, राष्ट्रवादी – १,१४,९३३

३) मीनाक्षी पाटील, काँग्रेस – ३,३५६

४) अशोक दहिफळे, शिवसेना – २,७९८

५) वैभव काकडे, मनसे – १,४४२

हे वाचा – ३९ – बीड लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -