घरलाईफस्टाईलबटाट्याचा रस पिण्याचे 'हे' फायदे जाणून घ्या

बटाट्याचा रस पिण्याचे ‘हे’ फायदे जाणून घ्या

Subscribe

या रसाचे नियमित सेवन केल्याने त्वचेसंबंधी समस्या दूर होईल.

कच्चे किंवा उकळलेले बटाटे अनेक वेळा आपण त्याचे चटपटीत पदार्थ तयार करण्यासाठी वापरतो. पण तुम्ही कधी बटाट्याचा रस प्यायला आहात का? जर नसेल प्यायला तर तो प्यायला सुरु करा. कारण बटाट्याच्या रसामुळे आरोग्याचे फायदे आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

  • जर तुम्हाला अॅसिडीटीचा तर नक्की बटाट्याचा रस प्या. रोज अर्धा कप पाण्यासोबत कच्च्या बटाट्याचा रस प्या. रिकाम्या पोटी हा रस प्यावा. यामुळे गॅसची समस्या होणार नाहीत.
  • हा रस आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवेलच यासोबतच लिव्हरसंबंधी समस्यांपासून सुटकारा मिळवण्यात मदत करेल.
  • आपण मधुमेह रोगी असाल तर हा रस आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा रस रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
  • या रसाचे नियमित सेवन केल्याने त्वचेसंबंधी समस्या दूर होईल. हा रस त्वचेला पोषण देऊन तेजस्वी दिसण्यात मदत करेल. त्वचेवर हा रस लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होईल.
  • कर्करोग, उच्च रक्तदाब आणि किडनीव्यतिरिक्त अनेक प्रकाराच्या आरोग्य समस्यांपासून हा कच्च्या बटाट्यांचा रस बचाव करतं.
  • या रसामुळे शरीरातून शर्व हानिकारक तत्त्व काढण्यात मदत मिळेल. हृदयवाहिनी संबंधी समस्यांमध्येही बटाट्याचा रस फायदेशीर आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -