घरविधानसभा २०१९राज्यात ८ कोटीहून अधिक नव मतदार

राज्यात ८ कोटीहून अधिक नव मतदार

Subscribe

राज्यात १ कोटीहून अधिक तरूण मतदार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात १ कोटीहून अधिक मतदार हे तरुण वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात १८ ते २५ वयोगटातील १ कोटी ६ लाख ७६ हजार १३ तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ६० लाख ९३ हजार ५१८ युवकांचा समावेश आहे तर ४५ लाख ८१ हजार ८८४ युवतींचा आहेत. तर ६११ तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.

८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१  मतदारांची नोंदणी

राज्यात ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये ८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१  मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण ५ हजार ५६० अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष ४ हजार ५४ आहेत. तर १ हजार ५०६ अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात युतीमध्ये फूट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -