मेष ः– कोणत्याही समस्येवर उपाय शोधता येईल. आनंदी रहाल. धंद्यात काम मिळेल.
वृषभ ः– सावधपणे काम करा. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. प्रवासात घाई करू नका. प्रेमाने वागा.
मिथुन ः– ठरविलेला कार्यक्रम पूर्ण करू शकाल. वाहनाचा वेग कमी ठेवा. कला–क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क ः– आवडते पदार्थ करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. धंद्यात नव्या कामाचा शोध घेऊ शकाल.
सिंह ः– मन उत्साहित होईल. समस्या सोडवण्याचा मार्ग शोधता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.
कन्या ः– पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. मोठी खरेदी करताना घाई करू नका. नवा विचार मिळेल.
तूळ ः– उत्साह व आनंद वाढेल. नव्या कार्याला दिशा मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत जिंकाल.
वृश्चिक ः– कोणताही वाद वाढू देऊ नका. प्रेमानेच तुमचे मत दुसर्याला पटवून द्या. वाहनाचा वेग कमी ठेवा.
धनु ः– आनंदी रहाल. मुलांचा सहवास मिळल्याने समाधान मिळेल. स्पर्धेत चमकाल. नवीन ओळख होईल.
मकर ः– विचारांना चालना मिळेल. ठरविलेले काम करता येईल. मान–प्रतिष्ठा मिळेल. मैत्री वाढेल.
कुंभ ः– तुमच्या क्षेत्रात कशी प्रगती करता येईल याचा विचार कराल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल.
मीन ः– धंद्यात टिकून राहता येईल. खर्च वाढेल. तुम्हाला पदाधिकार मिळण्याची शक्यता आहे.