घरताज्या घडामोडीसोशल डिस्टन्सिंग पाळून 'महाराष्ट्र दिन' केला साजरा

सोशल डिस्टन्सिंग पाळून ‘महाराष्ट्र दिन’ केला साजरा

Subscribe

आज १ मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करून ‘महाराष्ट्र दिन’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -