घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात २१२७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ७६ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात २१२७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ७६ जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोनाच्या संकटामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २१२७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर एकूण ७६ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३७ हजार १३६च्या घरात गेली आहे. तर मृतांचा आकडा १३२५पर्यंत गेला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट हळूहळू राज्यावर गहिरं होत चाललेलं दिसून येत आहे. या सगळ्यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये एकूण १२०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या रुग्णांमुळे डिस्चार्ज मिळून घरी गेलेल्या रुग्णांचा आकडा ९ हजार ६३९वर गेला आहे.

कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       २२७४६ ८००
ठाणे          २५३
ठाणे मनपा १९१६ ३३
नवी मुंबई मनपा १५०४ २४
कल्याण डोंबवली मनपा ५५७
उल्हासनगर मनपा १०३
भिवंडी निजामपूर मनपा ५०
मीरा भाईंदर मनपा ३३१
पालघर ६७
१० वसई विरार मनपा ३९६ ११
११ रायगड २६४
१२ पनवेल मनपा २४४ ११
ठाणे मंडळ एकूण २८४३१ ९०४
१३ नाशिक १०४
१४ नाशिक मनपा ८२
१५ मालेगाव मनपा ६५४ ३४
१६ अहमदनगर ४२
१७ अहमदनगर मनपा १८
१८ धुळे १३
१९ धुळे मनपा ७१
२० जळगाव २३३ २९
२१ जळगाव मनपा ७०
२२ नंदूरबार २५
नाशिक मंडळ एकूण १३१२ ८५
२३ पुणे २१२
२४ पुणे मनपा ३८४६ २०२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १८२
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ४३० २४
२८ सातारा १४२
पुणे मंडळ एकूण ४८२१ २३८
२९ कोल्हापूर ६२
३० कोल्हापूर मनपा १९
३१ सांगली ४७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १०
३४ रत्नागिरी १०२
कोल्हापूर मंडळ एकूण २४८
३५ औरंगाबाद १६
३६ औरंगाबाद मनपा १०१२ ३४
३७ जालना ३८
३८ हिंगोली १०७
३९ परभणी
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण ११८१ ३५
४१ लातूर ४७
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ११
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा ७०
लातूर मंडळ एकूण १४५
४७ अकोला २८
४८ अकोला मनपा २५९ १५
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ११२ १२
५१ यवतमाळ १०१
५२ बुलढाणा ३३
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ५४३ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ३८६
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
नागपूर एकूण ४०९
इतर राज्ये /देश ४६ ११
एकूण ३७१३६ १३२५
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -