घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकरोडला दोन महिला पाॅझिटिव्ह

नाशिकरोडला दोन महिला पाॅझिटिव्ह

Subscribe

दत्त मंदीर परिसरात खळबळ

नाशिकरोड येथील दत्त मंदीर परिसरातील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक-पुणे महामार्गाच्या आतील बाजूस असलेल्या सोसायटीत एक ३७ वर्षीय महिला व १७ वर्षीय युवती एकाच घरातील नातेवाईक असल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी सांगितले. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. दरम्यान उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील रोहकले यांनी लोकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -