घरटेक-वेकGoogle Pixel स्मार्टफोनमध्ये पहिल्यांदाच मिळणार Live Caption फिचर

Google Pixel स्मार्टफोनमध्ये पहिल्यांदाच मिळणार Live Caption फिचर

Subscribe

सोमवारी ३ ऑगस्ट २०२० रोजी गुगलने अँड्रॉइचे रिअल-टाईम कॅप्शन फिचर Live Caption ची घोषणा केली आहे. हे फीचर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरले असा कंपनीचा दावा आहे. हे फीचर सर्वात पहिल्यांदा लाँच झालेल्या Pixel 4A मध्ये रोलआउट केल जाईल. यानंतर Google Pixelच्या इतर स्मार्टफोन Google Pixel 2, Pixel 3, Pixel 3A आणि Pixel 4मध्ये हे फीचर रोलआउट केले जाऊ शकते. याआधी लाईव्ह कॅप्शन फिचर फक्त Youtube व्हिडिओ सारख्या मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत होते. The Verge च्या अहवालानुसार, लवकरच कॉलिंग दरम्यान देखील लाईव्ह कॅप्शन फिचरचा सपोर्ट मिळेल.

दरम्यान गुगलच्या Live Caption फिचरचा फायदा ज्या लोकांना होईल, ज्यांना ऐकण्यासाठी समस्या येते असतात. हे Live Caption फिचर नवीन असून लवकरच यामध्ये बऱ्याच भाषा येऊन शकतात. यानंतर लोक त्यांच्या भाषेत या फिचरच्या माध्यमातून एकमेकांशी संवाध साधू शकता.

- Advertisement -

गुगलने Google Assistant हे नवे व्हर्जन जाहीर केले आहे. जे Google Pixel 4चे डेब्यू करेल. कंपनीच्या दाव्यानुसार, नवीन Google Assistant स्पीड खूप जास्त असेल. तसेच याची डिझाईन देखील वेगळी असेल. हे सर्वात प्रथम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेनमध्ये उपलब्ध केले जाईल. शिवाय गुगल येणाऱ्या दिवसात Google Assistant मध्ये जास्तीत जास्त लोकल भाषा देखील असतील. कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, लवकरच Google Assistant सपोर्ट पेज युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

३ ऑगस्ट रोजी Google Pixel 4 लाँच झाला आहे. या स्मार्टफोनसाठी युजर्स खूप वाट पाहावी लागली. या फोनचा लाँचिंग कार्यक्रम गुगलने बऱ्याच वेळा पुढे ढकलला. दरम्यान भारतीयांना Google Pixel 4 या स्मार्टफोनसाठी ऑक्टोबरपर्यंत थांबावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – ६ ऑगस्टपासून Flipkart Big Saving Days सुरू होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -