घरदेश-विदेशJEE Advanced 2020 Results: JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर

JEE Advanced 2020 Results: JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर

Subscribe

आयआयटी दिल्लीने JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. JEE Advanced चे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतील. IIT बॉम्बे झोनचा चिराग फालोर JEE Advanced 2020 मध्ये कॉमन रँक लिस्टमध्ये (सीआरएल) प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याने ३९६ पैकी ३५२ गुण प्राप्त केले आहेत. IIT रुडकी झोनची कनिष्क मित्तल कॉमन रँक लिस्टमध्ये १७ वा क्रमांक पटकावला असून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने ३९६ पैकी ३१५ गुण मिळवले आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांचा Application क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल पाहता येईल. JEE Advanced स्कोअरकार्डमध्ये विद्यार्थ्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सचे दोन्ही पेपर १ आणि पेपर २ चे गुण देण्यात आले आहेत. यासोबतच कॉमन रँक लिस्टमधील (CRL) रँकही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा प्रवर्ग आणि अन्य माहितीही देण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -