घरटेक-वेकGalaxy S30 Leak: अशी असणार सॅमसंगची पुढील flagship; जानेवारीत होणार लाँच!

Galaxy S30 Leak: अशी असणार सॅमसंगची पुढील flagship; जानेवारीत होणार लाँच!

Subscribe

सॅमसंग कंपनी आपली पुढील फ्लॅगशिप Galaxy S30 सीरीज़ पुढील वर्षाच्या सुरूवातीस लाँच करण्याची शक्यता

सॅमसंग कंपनी आपली पुढील फ्लॅगशिप Galaxy S30 सीरीज़ पुढील वर्षाच्या सुरूवातीस लाँच करण्याची शक्यता आहे. यापूर्वी Galaxy S30 Ultra या फोनचे फोटो लीक झाले आहे. गेल्या आठवड्यात, अशी बातमी होती की सॅमसंगने Galaxy S20 Ultra चे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले आहे.

टिपस्टर OnLeaks ने Galaxy S30 Ultra ची डिझाईन शेअर केली आहे. OnLeaks ने आपल्या अकाऊँटवरून Galaxy S30 Ultra चे CAD रेंडर पोस्ट केले आहे. यावरून, आगामी सॅमसंग फ्लॅगशिप स्मार्टफोनबद्दल बर्‍याच गोष्टी समोर आल्या आहेत.

- Advertisement -

असे असतील फीचर्स

Galaxy S30 Ultra फोनचा कॅमेरा मॉड्यूल लेटेस्ट Galaxy S20 सीरीज़पेक्षा अगदी वेगळा दिसत आहे. Galaxy S30 Ultra ची स्क्रीन 6.7 इंच ते 6.9 इंच दरम्यान असू शकते.  सॅमसंग निर्धारित वेळेपूर्वी म्हणजेच जानेवारीमध्ये आपली ही फ्लॅगशिप लाँच करू शकते. Galaxy S30 सीरीज़मध्ये कंपनी तीन मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

असे सांगितले जात आहे की, Galaxy S30 Ultra देखील Galaxy Note प्रमाणे एस पेनला सपोर्ट करेल. नवीन iPhone 12 सीरीजची स्पर्धा करण्यासाठी कंपनी घाईघाईने आपली प्रमुख Galaxy S30 सीरीज़ लाँच करू शखते. येत्या आठवड्यांत Galaxy S30 सीरीज़शी संबंधित काही माहिती लीक होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच त्यामध्ये कोणत्या प्रकारचे स्पेसिफिकेशन्स आणि फ़ीचर्स असतील हे स्पष्ट होईल.


तुम्ही ATM मधून ५ हजाराहून अधिक पैसे काढताय का? तर ‘हे’ नक्की वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -