घरताज्या घडामोडीमिलिंद सोमणला पहिल्या फोटोशूटसाठी मिळाले होते इतके पैसे

मिलिंद सोमणला पहिल्या फोटोशूटसाठी मिळाले होते इतके पैसे

Subscribe

बॉलिवूडचा फिटनेस फ्रिक अभिनेता मिलिंद सोमण याने आपल्या करिअरमध्ये एक वेगळाच रस्ता मिळवला. आज लोकं त्याचा सन्मान करतात आणि तो लोकांचा रोल मॉडेल देखील झाला आहे. वयाच्या ६०व्या वर्षी मिलिंद सोमण ज्याप्रकारे धावतो आणि त्याने स्वतःची जशी बॉडी मेंटेन केली आहे, हे पाहून सर्व चाहते त्याच्यावर घायाळ होतात. मिलिंद सोमणने मॉडेलिंगचे काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत. (सौजन्य - इन्स्टाग्रामवर)

मिलिंद सोमण हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. मिलिंद सोमणने शेअर केलेले अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. नुकतेच मिलिंदने आपल्या पहिल्या मॉडेलिंग असाइनमेंट फोटो शेअर केला आहे आणि याबाबतची काही माहिती देखील त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पहिल्या मॉडेलिंग असाईनमेंटसाठी मिलिंद सोमणला इतकी पैसे मिळाले होते? आणि ते फोटोशूट कोणते होते ते पाहा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -