घरफोटोगॅलरीफी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन

फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन

Subscribe

शिवसेना भवन, शिक्षणमंत्र्यांच्या घरावर पालक धडकले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा बंद असून सध्या सर्वच शाळा ऑनलाईन शिक्षण देत आहेत. मात्र, असे असताना देखील शाळांच्या शुल्कात वाढ केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पालकांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरावर आणि शिवसेना भवनावर मोर्चा काढण्यात आला.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -