घरमुंबईभाजप सत्ता प्राप्त करण्यासाठी येनकेन मार्गाचा उपयोग करतेय - जयंत पाटील

भाजप सत्ता प्राप्त करण्यासाठी येनकेन मार्गाचा उपयोग करतेय – जयंत पाटील

Subscribe

दुर्दैवाने इतक्या खालच्या स्तराला जाऊनदेखील भाजपाला त्याबाबतीत काही वाटत नाही याबद्दल जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सत्ता प्राप्त करण्यासाठी येनकेन मार्गाचा उपयोग करायचा आणि पाहिजे त्या स्तराला जाऊन बोलायचं यावरून भाजप कोणत्या स्तराला गेलाय हे महाराष्ट्राला त्यानिमित्ताने कळलं आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. भाजपचे नेते सध्या ज्या पध्दतीने आरोप करत आहेत. जी विधाने करत आहेत यावर जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप किती खालच्या स्तरावर गेला आहे. हे त्यांच्या रोजच्या विधानाने लक्षात येते आहे. मानसिक ताण आल्यावर भाजप कोणत्या स्तराला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची विधाने आहेत. लोकं पहात असतात. लोकांना सगळ्यांची योग्यता काय असते हे माहित असतं. दुर्दैवाने इतक्या खालच्या स्तराला जाऊनदेखील भाजपाला त्याबाबतीत काही वाटत नाही याबद्दल जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.

महावितरणकडून असे कळविण्यात आले आहे की, राज्यातील ४१ लाख, ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध प्रवर्गातील ८० लाख, ३२ हजार ग्राहक, एप्रिल २०२० ते जानेवारी २०२० या कालावधीत सलग १० महिन्यांच्या कालावधीतही एकही बिल भरले नाही. बिलाची तिमाही ठेव १३ फेब्रुवारी पर्यंत ३६ लाख, एप्रिल २०२० पासून ५२ हजाराहून अधिक ग्राहकांनी बिले भरली नाहीत. अशा परिस्थितीत सरकारी कंपनीने वीज बिल न भरणाऱ्यांना बिल भरण्याचे आवाहन केले आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२० दरम्यान कोणत्याही ग्राहकांचे बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्यात आले नाही. कोरोनाच्या वेळी देण्यात आलेल्या सुटकेचा फायदा लोक घेत आहेत. नेत्यांनी अशा लोकांना बढतीही दिली, त्यामुळे त्यांचा मूड वाढला, हे त्यांनी कबूल केले. म्हणूनच आज ते वीजबिल भरत नाहीत, परंतु आता जर वीज बिले दिली नाहीत तर त्यांना वीज कंपन्यांना पैसे देता येणार नाहीत. याद्वारे आम्ही वीजपुरवठा करू शकणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा: Tops security प्रकरणी आर.ए. राजीव यांना ईडीचे समन्स


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -