घरमुंबईEarth Hour on Mar 27: मुंबईकरांनो! अर्थ अव्हरमध्ये सहभागी व्हा...

Earth Hour on Mar 27: मुंबईकरांनो! अर्थ अव्हरमध्ये सहभागी व्हा…

Subscribe

कंपनीने शहरातील आपल्या ३० लाख ग्राहकांसह सर्व भागधारकांना शनिवारी, २७ मार्च २०२१ रोजी अर्थ अव्हर पाळण्याचे केले आवाहन

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) ही मुंबईची सर्वात मोठी खासगी वीज वितरण कंपनी पयार्वरणाच्या संवधर्नासाठी जाणीवपूवर्क प्रयत्न करत आहे. कंपनीने शहरातील आपल्या ३० लाख ग्राहकांसह सर्व भागधारकांना शनिवारी, २७ मार्च २०२१ रोजी अर्थ अव्हर पाळण्याचे आवाहन केले आहे. यासाठी सर्वजण आपल्या घरांतील आणि आस्थापनांतील वीज वापर संध्याकाळी ८.३० ते ९.३० या काळात स्वेच्छेने बंद ठेवून एक शाश्वत भविष्यकाळ घडवण्यासाठी पाठिंबा द्यावा, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनो या महत्त्वपूर्ण एक तासाच्या अर्थ अव्हरमध्ये सहभागी व्हा…

“एईएमएल ही एक पयार्वरणाच्या दृटीने सजग संस्था आहे आणि अर्थ अव्हरया उपकर्माच्या माध्यमातून आम्हाला आमच्या सर्व भागधारकांमध्ये शाश्वत जीवनाचा प्रसार करायचा आहे. संसाधनांचे संवधर्न करणे व त्यांचा कायर्क्षमतेने वापर करणे महत्त्वाचे आहे यावर एईएमएलचा विश्वास आहे.”,असे आपल्या कमर्चाऱ्यांसह भागधारकांना आवाहन करताना एईएमएल प्रवक्त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पृथ्वीचे सरासरी भूपृष्टीय तापमान १९ शतकाच्या अखेरीपासून १.२० सेल्सिअसने वाढले आहे. तसेच १७५० सालाशी म्हणजेच औद्योकीकरणपूर्व काळाशी तुलना करता ते १.३० सेल्सिअसने वाढले आहे. काबर्न डायऑक्साइडच्या उत्सजर्नात झालेल्या वाढीमुळे हा बदल झाला आहे. यासह हा बदल माणसामुळे वातावरणात झालेल्या औद्योगिक उत्सजर्नामुळे देखील झाला आहे. २०१६ या वषार्तील विक्रमी उष्म्यामुळे त्याची नोंद आता पर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून झाली. ही तापमान वाढ २०१७ मध्येही सुरूच राहिली. यामुळे जग खरोखरच कधीही कल्पना न केलेल्या प्रदेशात लोटले जात आहे, असा इशारा जागतिक हवामानशास्त्र संस्थेने दिला आहे. जागितक उष्णतावाढ व वीजेचा बेजबाबदार आणि अविश्रांत वापर हे कारणं दुर्दैवी घडामोडीमागील मुख्य कारण आहे.

गेल्या दहा वर्षाहून अधिक काळापासून १८० राष्ट्रे व प्रदेश एकत्र येऊन अर्थ अव्हर या उपक्रमाला पाठिंबा देत आहेत. स्वेच्छेने वीजवापर बंद ठेवण्याच्या या उपक्रमात सहभाग घेत आहेत. युक्तिवादाच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करण्यात तसेच विजेचे जतन, शांतता व संसाधन कायर्क्षमता याबद्दल जागरूकता वाढवण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -