घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धासंजय दिलीप गायकवाड, भाईंदर

संजय दिलीप गायकवाड, भाईंदर

Subscribe

भाईंदरच्या बाकोल स्ट्रीट परिसरात राहणारे संजय गायकवाड गेल्या ९ वर्षांपासून अर्थात २०१० सालापासून घरी गणेशाची प्रतिष्ठापना करतात. स्टार कोरिया व्हिलामधल्या त्यांच्या घरी ते गौरी-गणपती दरवर्षी बसवतात. यावर्षी सजावटीच्या मखरासाठी त्यांनी उपयोगात नसलेल्या लाकडी पट्ट्या आणि फ्लॉवर पॉटमधल्या फुलांचा वापर केला आहे. पर्यावरण रक्षण आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यात हातभार लागावा म्हणून त्यांनी सजावटीचा हा 'इको-फ्रेंडली' मार्ग निवडला. तुम्हाला जर त्यांचा हेतू आणि त्यांची सजावट आवडली असेल तर नक्की वोट करा!

भाईंदरच्या बाकोल स्ट्रीट परिसरात राहणारे संजय गायकवाड गेल्या ९ वर्षांपासून अर्थात २०१० सालापासून घरी गणेशाची प्रतिष्ठापना करतात. स्टार कोरिया व्हिलामधल्या त्यांच्या घरी ते गौरी-गणपती दरवर्षी बसवतात. यावर्षी सजावटीच्या मखरासाठी त्यांनी उपयोगात नसलेल्या लाकडी पट्ट्या आणि फ्लॉवर पॉटमधल्या फुलांचा वापर केला आहे. पर्यावरण रक्षण आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यात हातभार लागावा म्हणून त्यांनी सजावटीचा हा ‘इको-फ्रेंडली’ मार्ग निवडला.

तुम्हाला जर त्यांचा हेतू आणि त्यांची सजावट आवडली असेल तर नक्की वोट करा!

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -