घरमनोरंजनशाहरुखचं चाहत्यांना रिटर्न बर्थडे गिफ्ट; 'झिरो'चा ट्रेलर लाँच!

शाहरुखचं चाहत्यांना रिटर्न बर्थडे गिफ्ट; ‘झिरो’चा ट्रेलर लाँच!

Subscribe

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याने त्याच्या बर्थडे निमित्त चाहत्यांना एक खान गिफ्ट दिले आहेत. अपेक्षेप्रमाणे त्याच्या ‘झिरो’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर शाहरुखची प्रोडक्शन कंपनी असलेल्या रेड चिलीजने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -