घरताज्या घडामोडीSpeedy recovery foods | आजाराशी खेळताहात तर आहारात या गोष्टींचा समावेश करा

Speedy recovery foods | आजाराशी खेळताहात तर आहारात या गोष्टींचा समावेश करा

Subscribe

Speedy recovery foods | आजाराशी खेळताहात तर आहारात या गोष्टींचा समावेश करा

आपल्याला ताप किंवा इतर आजारामुळे अशक्यतपणा येतो. यामुळे कमकुवतपणा आणि नीट उठता येत नाही. यामुळे आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. यावेळी आपण आहाराद्वारे पुन्हा ऊर्जा मिळवून निरोगी राहू शकतो. आजारामधून बरे होण्यासाठी पालेभाज्यांसह अनेक पदार्थ आहेत त्यांना आहारात घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

1 .अंडी (Eggs)

शरीराला आजारामध्ये प्रथिनांची गरज असते. प्रथिने शरीरातील तुटलेले अवयव दुरूस्त करतात. शरीरातील झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची गरज असते. अंड्यामधील प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. यामुळे बरे होण्यासाठी अंडी खाणे गरजेचे आहे.

- Advertisement -

2 . पालेभाज्या ( vegetables)

हिरव्या पालेभाज्यामध्ये व्हिटॅमिन सी, मँगनीज, मॅग्नेशियम असल्याने ते रोगप्रतिकारतेवर सहाय्यक असतात. त्यामुळे पालक, अरुगुला , स्विस र्चाड पोषक असून ते रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

3. बदाम (Almonds)

आजारातून लवकर बरे होण्यासाठी बदाम, अक्रोड, सुर्यफूलाचे बियाणे खूप फायदेशीर असतात. यामध्ये व्हिटॅमिन ई, मँगनीज, मॅग्नेशियम पोषक तत्त्वे असतात.

4. बेरी (Berry)

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, जांभूळ यामध्ये व्हिटॅमिन सी अढळ्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून आजारामधून बरे होण्यासाठी मदत होते.

5. सॅल्मन मासा (Salmon Fish)

आपल्या आहारात सॅल्मन फिश घेतला तर आजारातून बरे वाटू शकते. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी, सेलेनियम या माशामध्ये आढळतात. हा मासा जळजळ थांबतो आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -