घरभविष्ययंदाच्या दिवाळीत 'या' 4 राशींवर होणार शनी देवाची कृपा

यंदाच्या दिवाळीत ‘या’ 4 राशींवर होणार शनी देवाची कृपा

Subscribe

23 ऑक्टोबर म्हणजेच धनतेरसच्या दिवशी शनी देव मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राशीप्रवेशामुळे धनतेसच्या दिवशी 4 राशींच्या लोकांचे भाग्य वृद्धी होणार आहे. शनीचे राशीपरिवर्तन झाल्याने या 4 राशींना अशुभ प्रभावापासून सुटका मिळणार आहे. या काळात त्यांना धनलाभ आणि समाजामध्ये प्रतिष्ठा देखील मिळेल. यंदाची दिवाळी या 4 राशींसाठी शुभ असणार आहे.

या राशींवर असेल शनी देवाची कृपा

- Advertisement -
  • मेष
    न्याय देवता शनी देवांचे राशीपरिवर्तन मेष राशीसाठी फायदेशीर आहे. कुटुंबीयांसहित यात्रा होऊ शकते. वैवाहिक आयुष्य सुखमय राहिल. नवे वाहन किंवा संपत्ती खरेदी करु शकता.
  • मिथुन
    शनी देवांच्या राशीपरिवर्तनामुळे या राशींच्या लोकांना पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. भाग्याची साथ मिळेल. कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. घरामध्ये शुभ कार्य संपन्न होईल.
  • कर्क
    कर्क राशीच्या लोकांसाठी ही वेळ खूप शुभ असणार आहे. त्यांचे वैवाहिक जीवन देखील शुभ राहिल. कुटुंबामध्ये शांतता लाभेल. नोकरी आणि व्यवसायात वाढ होईल.
  • वृश्चिक
    या राशींच्या लोकांचे दांपत्य जीवन सुखी राहिल. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना शुभ फळ प्राप्त होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. सामाजिक कामामध्ये भाग घेण्याची संथी मिळेल

हेही वाचा :

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘या’ 4 राशींना होणार धनलाभ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -