घरदेश-विदेशLive Update : अनेक सत्कार झाले पण आजचा सत्कार माझ्यासाठी खूप...

Live Update : अनेक सत्कार झाले पण आजचा सत्कार माझ्यासाठी खूप मोठा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

अनेक सत्कार झाले पण आजचा सत्कार माझ्यासाठी खूप मोठा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


समिती बरखास्तीची अनेक समाजसेविका आणि संस्थांची मागणी

- Advertisement -

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आंदोलन मागे


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात दाखल

- Advertisement -

कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत


फिरोजपूर येथे आंदोलन करणाऱ्या पोलिसांवर लाठीमार


दादरच्या टीटी उड्डाणपुलापासून सायनपर्यंत वाहनांच्या रांगा

टीटी उड्डाणपुलावर ट्रकचा अपघात


कन्नडिगांविरोधात एकीकरण समिती आक्रमक

रस्त्यावरच आंदोलन करण्याच्या भूमिकेत

शिनोळी गावात महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन


विधानभवनाबाहेर विदर्भवाद्यांचे आंदोलन

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन


भारतात २२० कोटी लसीकरणाचा टप्पा पार


नागपुरात होणारी मविआची आजची बैठक रद्द

उद्या सकाळी नऊ वाजता होणार बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता


कर्नाटक विधानसभेत सावरकरांचा फोटो लावण्यावरून गदारोळ, काँग्रेसचे धरणे आंदोलन


गनिमीकाव्याने दिलीप पाटील बेळगावात दाखल

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील बेळगावात पोहोचले

नेत्यांनी दिखावा करून मेळाव्यात येण्यापेक्षा बेळगावात पोहोचणं गरजेचं


पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन


मविआच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी अडवलं

कर्नाटकच्या माजी महापौरांना अटक

कोनगोळी टोलनाक्यावर मविआ नेत्यांचं आंदोलन

सीमावर्ती भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मेळाव्यासाठीचं व्यासपीठ काढलं

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते बेळगावात दाखल

हसन मुश्रीफ आणि संजय पवारांच्या नेतृत्त्वात मोर्चा

सीमावर्ती भागात मोर्चा अडवला, पोलिसांकडून झटापट


रत्नागिरीतील हातखांब्याजवळ दोन ट्रकचा अपघात

अपघातानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला


विधिमंडळ अधिवेशन वादळी होणार- नाना पटोले


कुठे म्हटलं तो व्हिडिओ आमचा आहे – संजय राऊत

मराठा मोर्चात जे सामील झाले होते ते मविआच्या मोर्चात सामील झाले होते. मग भाजापाला कळवळून बोलायची गरज नाही. असे मोर्चे विरोधात निघाले की त्याला नॅनो मोर्चे म्हणायचे. मी कुठे म्हटलं आमचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीचे नेते बेळगावच्या दिशेने रवाना

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात जमावबंदी

सीमावर्ती भागात कर्नाटक पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास सक्त मनाई


मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीनजीक अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

लग्नासाठी सिंधुदुर्गात जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला अपघात

बसला कंटेनरने मारली धडक

चालकाचा मृत्यू, प्रवासी जखमी


बेळगावमध्ये कलम १४४ लागू, मेळाव्याला परवानगी नाकारली

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावात मेळाव्याचं आयोजन, पण कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली

महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात नो एन्ट्री, कर्नाटक सरकारची भूमिका


रामलीला मैदानावर आज गर्जना रॅली, ५५ हजार शेतकरी सहभागी होणार

भारतीय किसान संघाकडून आज रामलीला मैदानावर किसान गर्जना रॅली निघणार आहे. यामध्ये ५५ हजार शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.


महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पंढरपूर बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -