घरताज्या घडामोडीफोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मुंबईकरांची गर्दी

फोटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मुंबईकरांची गर्दी

Subscribe

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो लाईन 2-A आणि मेट्रो लाईन 7 याचं लोकार्पण करण्यात आलं. मेट्रो लाईन 2-A दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिमच्या डीएन नगरपर्यंत 18.6 किमी आहे. तर मेट्रो 7 लाईन अंधेरी पूर्व ते अंधेरी पूर्व असा 16.5 किमीचा आहे.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -