घरटेक-वेकइंटरनेटच्या कुकीजचे तुमच्या 'प्रायव्हसी'वर लक्ष

इंटरनेटच्या कुकीजचे तुमच्या ‘प्रायव्हसी’वर लक्ष

Subscribe

ऑनलाईन होणारे फ्रॉड पाहता सध्या या संदर्भातील काळजी घेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या इंटरनेटवर सर्च केलेली History डिलीट करताय ना? करत नसाल तर हे वाचा...

इंटरनेटवर आपण हजारो गोष्टी सर्च करत असतो. पण प्रत्येकवेळी तुम्ही जे काही सर्च करता त्याची एक Cookies, एक छोटी फाईल कायम सेव्ह होत असते. तुम्ही कोणत्या नावाने लॉग-इन करता. कोणत्या वेबसाईटवरुन शॉपिंग करता त्यासागळ्या गोष्टी सेव्ह होत असतात. यासाठी तुमच्या सिस्टीममधील जागा देखील कुकीज घेत असतात. त्यामुळे तुमच्या कॉम्प्युटरमधील कुकीज लगेचच डिलीट करा… आता कुकीज कसे डिलीट करायचे तुम्हाला माहीत नसेल तर ही बातमी वाचा

Google Chrome मधून कुकीज डिलीज करताना

सेटिंग्जमध्ये जाऊन Advanced वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर Privacy and security या पर्यायात जाऊन Clear browsing data वर क्लिक करायचे आहे. असे केल्यानंतर तुमचा ब्राऊजिंग डेटा, Cookies, catche image आणि बाकी सगळ्या फाईल डिलीट करु शकता. तुम्ही यातील पर्याय निवडून काही ठराविक गोष्टी clear करु शकता.

- Advertisement -
जरा जपून, ‘या’ पासवर्डवर हॅकर्सची नजर

Mozilla FireFox वरुन अशा डिलीट करा कुकीज

Mozzilla मधील option मध्ये जाऊन privacy and security वर जाऊन cookies and site data हा पर्याय निवडायचे आहे. आणि डेटा Clear करायचा आहे.

‘OnePlus’ च्या नव्या फोनमध्ये 5G इंटरनेट

अॅपल युजर्ससाठी

अॅपल वापरणारे Safari वापरत असतात. इतरांच्या तुलनेत अॅपल सेटिंग्ज बदलण्याची सोपी सुविधा देते. पण Windowsने सफारीचे अस्तित्व संपवले असून आता अॅपलसाठी MacOS हे वर्जन वापरले जाते. यात तुम्हाला पर्यायामध्ये Clear history हा पर्याय आहे तो क्लिक करुन सगळं डिलीट करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -