घरभक्तीNumerology : तुमच्याही जन्माची तारीख 1,10,19,28 आहे? जाणून घ्या स्वभावातील खासियत

Numerology : तुमच्याही जन्माची तारीख 1,10,19,28 आहे? जाणून घ्या स्वभावातील खासियत

Subscribe

आज आम्ही तूम्हाला मूलांक 1 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 1 , 10 ,19, 28 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो.

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तूम्हाला मूलांक 1 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 1 , 10 ,19, 28 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे.

- Advertisement -

मूलांक 1 असणाऱ्या व्यक्तींची काय आहे खासियत?

70 Quotes About Hard Work That'll Help You Reach Your Goals

 

- Advertisement -

मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे हे लोक देखील सूर्याप्रमाणे प्रतिभावान असतात. यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची उत्तम क्षमता असते. हे व्यक्ती खूप उर्जावान आणि मेहनती असतात. त्यांच्या आयुष्यात त्यांना मान-सम्मान, यश, पैसा प्राप्त होते. मूलांक 1 च्या व्यक्तींना कोणत्याही कामात लवकर यश प्राप्त होते.

मूलांक 1 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय

Sun | Definition, Composition, Properties, Temperature, & Facts | Britannica

  • मूलांक 1 असणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळी लवकर उठून सूर्य देवांचे दर्शन घ्यावे.
  • रविवारी मीठ कमी खावे.
  • दररोज गूळाचे सेवन करावे.
  • नियमीत सूर्याच्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठण करावे

हेही वाचा :

Vastu Tips : शास्त्रात ‘या’ दिशेकडे तोंड करून जेवणे मानले जाते अशुभ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -