[gallery td_select_gallery_slide="slide" ids="9442,9432,9435,9436,9437,9438"]
घरफोटोगॅलरीनको असलेले केस काढण्याचे सोपे आणि घरगुती उपाय महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी नको असलेले केस काढण्याचे सोपे आणि घरगुती उपाय written By Web Team June 22, 2018 7:53 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail शरिरावर असलेल्या अनावश्यक केसांचा बऱ्याचदा खूप त्रास होतो. हे केस काढण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. त्याने खूप त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करायचा असेल तर ५ घरगुती उपाय करुन पहा. 1 या 6 मुली वयात आल्या की हॉर्मोन्स बदलामुळे त्यांच्या शरीरावर अनावश्यक केस यायला सुरुवात होते. हात, पाय, मान आणि चेहऱ्यावर असणारे अनावश्यक केस काढण्यासाठी बऱ्याचदा पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग केले जाते. या वॅक्सिंगमुळे खूप वेदना सहन कराव्या लागतात. शरीरावरील अनावश्यक केस नको असतील आणि वेदना नको असतील तर हे घरगुती उपाय नक्की करुन पहा. लिंबाचा रस आणि साखर या दोघांचे मिश्रण करुन ते गरम करा. त्यानंतर ते मिश्रण अनावश्यक केसांवर लावा.. बटाट्याचे तुकडे करा. मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट नको असलेल्या केसांवर लावा. गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ एकत्र करुन त्यामध्ये दुध मिसळा. हे मिश्रम नको असलेल्या केसांना लावा. गुलाब जलमध्ये तुरटी मिक्स करुन हे मिश्रण नको असलेल्या केसांना लावा. अंडे फोडून त्यामध्ये दूध आणि हळद मिक्स करा. हे मिश्रण नको असलेल्या केसांना लावा. मागील लेखमहिलांसाठी मोफत ‘पॅरालिगल अभ्यासक्रम’पुढील लेख‘प्लास्टिकच्या कारखान्यावर धाडी टाका’ – रामदास कामत Web Teamhttps://www.mymahanagar.com/author/web-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी मानिनी टाईल्सवरील पिवळे डाग काढण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स मानिनी काकडी खाण्याचीही असते योग्य वेळ? Religious वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी अननसाचे अतिसेवन शरीरासाठी हानिकारक Fashion Fashion : स्लीव्हलेस ब्लाऊजच्या या लेटेस्ट डिझाईन्स करा ट्राय मानिनी Health Care : मध खाण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या वेब स्टोरी मानिनी Benefits of Cardamom : बहुगुणी वेलचीचे हे आहेत फायदे - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम