[gallery td_select_gallery_slide="slide" ids="96144,96145,96146,96147"]
घरफोटोगॅलरीजागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शहरात जनजागृती महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शहरात जनजागृती written By Sandeep Takke May 30, 2019 8:13 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail आज लाखो लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यूमुखी पडत आहेत. तंबाखूजन्य पदार्थ जीवितास हानिकारक असल्याचे सामान्य जनांना पटवून देण्यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रिक्षा-टॅक्सी चालकांनी तंबाखूजन्य पदार्थांना तिलांजली वाहिली 1 या 4 ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो. मुंबईतही विविध सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स, सेलिब्रिटींतर्फे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो. मुंबईतही विविध सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स, सेलिब्रिटींतर्फे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी हिंदी- मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि रिक्षा-टॅक्सी चालकांनी एकत्र येत तंबाखू, गुटखा, विडी, सिगरेट यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे दहन केले.bollywood-marathi actors celebrating no tobacco day जागतिक तंबाखूविरोधी दिना’च्या निमित्ताने तंबाखूच्या प्रभावाखालील सवयींच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी वांद्रे येथे मोहिम राबविण्यात आली.जागतिक तंबाखूविरोधी दिना’च्या निमित्ताने तंबाखूच्या प्रभावाखालील सवयींच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी वांद्रे येथे मोहिम राबविण्यात आली. हिंदुजा हॉस्पिटलतर्फे 'जागतिक तंबाखू दिना'निमित्त रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. हिंदुजा हॉस्पिटलतर्फे 'जागतिक तंबाखू दिना'निमित्त रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मागील लेख“श्री लक्ष्मीनारायण”ची अद्भूत महागाथापुढील लेखऑलिम्पिकपासून दूर ठेवण्यासाठीच षड्यंत्र Sandeep Takkehttps://www.mymahanagar.com/author/tsandip/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Fashion Fashion : स्लीव्हलेस ब्लाऊजच्या या लेटेस्ट डिझाईन्स करा ट्राय मानिनी Health Care : मध खाण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या मानिनी Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स Relationship नात्यातील खरेपणा ओळखण्यासाठी करा या गोष्टी मानिनी Fasting Once a Week : आठवड्यातून एक दिवस उपवास करणे फायदेशीर Religious वाणी ज्ञानेश्वरांची वेब स्टोरी आपलं महानगर Lok Sabha 2024 : भाजपाच्या सात तर सेनेच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई