ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Corona Update: देशात कोरोनाचा विस्फोट! पाच महिन्यानंतर आढळले ५० हजारांहून अधिक रुग्ण!

देशात कुठेतरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असतानाच अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे....

कोरोनाची परिस्थिती चिंताजनक! Swiggyने घेतला मोठा निर्णय

सध्या देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढत आहे. २०२० मधील कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवते का? अशी भीती लोकांमध्ये पसरली आहे. याच अनुषंगाने फूड...

गृहमंत्री अनिल देशमुख देणार राजीनामा? निष्पक्ष चौकशीसाठी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिलं असं गौप्यस्फोट करणारं खळबळजनक पत्र...

नाशिक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वाढणार्‍या शहरांमध्ये लॉकडाऊन करावेच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वीच स्पष्ट केले आहे. नाशिकमध्ये गेल्या १० फेब्रुवारीपासून आजवर तब्बल...
- Advertisement -

कोकणासह गोव्यात ‘या’ दिवशी येणार उष्णतेची लाट, हवामान खात्याने दिली माहिती

राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे तर आता राज्यात उष्णतेचं प्रमाणही वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोकण...

मुंबईच टेन्शन वाढलं! धारावीत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दुप्पट

मुंबईच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत आज बुधवारी धक्कादायक अशी आकडेवारी धारावीतून समोर आली आहे. आज बुधवारी झालेल्या कोरोना रूग्णांच्या चाचण्यांमध्ये धारावीत रूग्णसंख्या ही दुप्पट झाली...

नेहा कक्करची वहिनी होणार ‘ही’ बिग बॉस फेम अभिनेत्री!

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर २४ ऑक्टोबर २०२० साली पंजाबी गायक रोहनप्रित सिंहसोबत लग्नबंधनात अडकली. नेहा कक्करचे अजूनही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत...

पुण्यात कोरोनाचे थैमान! धुळवड साजरी करण्यास येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध

पुण्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळावर निर्बंध लादण्यात आले आहेत. जिल्ह्यामधील ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये...
- Advertisement -

CM कुटूंब-निकटवर्तीय covid-19 पॉझिटीव्ह, मुख्यमंत्र्यांनीही केली कोरोना चाचणी, कॅबिनेटला VC द्वारे हजेरी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचे कोरोना पॉझिटीव्ह होण्याचे सत्र एकीकडे थांबत नाहीए, पण दुसरीकडे आता उद्धव ठाकरे यांच्या कुटूंबातील व्यक्ती...

Coronavirus Vaccination: ४५ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

देशभरात कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. त्यानंतर १ मार्चला लसीकरणाचा दुसरा टप्पा...

मला जगायचच नाही ! तडकाफडकी बदलीमुळे पोलिसाकडून इच्छा मरणाची विनवणी

महाविकास आघाडीतील पोलिस बदल्यांचे फोन टॅपिंग प्रकरणत राज्यापासून ते दिल्लीत गाजत असतानाच पोलिस दलातील आणखी एक बदली प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिस...

Live Update : महाविकास आघाडी नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार – नाना पटोले

महाविकास आघाडी नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार - नाना पटोले उद्या मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित...
- Advertisement -

Coronavirus: आमिर खानला कोरोनाची लागण, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी झाली होती भेट

संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. दरम्यान आता मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर...

Lockdown: बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन! काय चालू, काय बंद असणार? वाचा

राज्यात दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. २६ मार्च ते ४...

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील स्ट्रेन ३०० नमुन्यांमध्ये आढळला

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण पुन्हा एकदा गेल्यावर्षीसारखी...
- Advertisement -