ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

T20 World Cup 2024 : भारताला यंदाही ट्रॉफी नाही, हे 4 संघ उपांत्य फेरीत जाणार; मायकल वॉनचं भाकीत

T20 World Cup 2024 मुंबई : येत्या 1 जूनपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 21 मे रोजी वर्ल्डकपसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे....

Lok Sabha 2024 : महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीविषयक विविध उपक्रम सातत्याने सुरू आहेत. याच उपक्रमाचा...

Banganga Lake : बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन आणि परिसराचा सर्वांगीण विकास

मुंबई : मुंबई शहर हे ऐतिहासिक, पुरातन वास्तू, किल्ले, धार्मिक स्थळे असलेले आणि पर्यटन घडविणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात मलबार हील, वाळकेश्र्वर...

Lok Sabha 2024 : रत्नागिरीत सामंत बंधूत वाद? कार्यालयावरील उदय सामंतांचे हटवले फोटो

रत्नागिरी : लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नुकताच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे...
- Advertisement -

Goldy Brar Death : अमेरिकेतील गोळीबारात गँगस्टर गोल्डी ब्रारचा मृत्यू; डल्ला-लखबीरने घेतली हत्येची जबाबदारी

अमेरिका : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गँगस्टर गोल्डी ब्रार याचा अमेरिकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गोल्डी ब्रारवर अमेरिकेतील...

Lok Sabha 2024 : त्यांची विकेट आधीच पडली, ते क्लिन बोल्ड; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : त्यांची (उद्धव ठाकरे) विकेट अगोदरच पडलेली आहे. ते क्लिन बोल्ड झाले आहेत. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून तुम्ही पाहताय की, जे 15...

Sanjay Nirupam : 20 वर्षांनंतर मी घरवापसी करतोय; शिवसेनेतील प्रवेशाबाबत निरुपमांची प्रतिक्रिया

मुंबई : येत्या शुक्रवारी (3 मे) नुकताच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली...

Lok Sabha2024 : दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर अनिल परबांची टीका; म्हणाले, आता कोणाचं पोर…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाष्य करताना महायुतीला पाठिंबा देत असल्याचे घोषित केले. राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर मनसे...
- Advertisement -

Mumbai Local Train : हार्बर मार्गावरील लोकल पुन्हा रुळावरून घसरली; Wadala ते CSMT वाहतूक पूर्णपणे ठप्प

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल घसरल्याची माहिती समोर येत आहे. 1 मे बुधवारी दुपारच्या सुमारास लोकल रुळावरून घरसल्याचे समजते. लोकल रुळावरून...

Sangli Lok Sabha 2024 : काँग्रेसच्या अल्टिमेटमनंतरही माघार नाही; विशाल पाटलांवर कारवाई निश्चित

सांगली : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 21 लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब...

Lok Sabha 2024 : राजन विचारे 8 वर्ष गायब, ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय पक्का; मनसेचा टोला

ठाणे : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाणे आणि कल्याण लोकसभा...

चायनिज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट;

सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चायनिज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ गॅस सिलिंडरचा सोमवारी (दि.३०) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जण जखमी...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : पंतप्रधानांना झोपेत सुद्धा घोडेबाजारच दिसतो; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

पुणे : पंतप्रधानांची काल पुण्यात सभा झाली. पुण्यातील रेसकोर्समध्ये त्यांची सभा झाली असून ते ठिकाण योग्य होतं. कारण त्यांना झोपेत सुद्धा घोडेबाजारच दिसत असतो,...

Lok Sabha 2024 : भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मोदींना पंतप्रधान करायचंय का? अंधारेंचा हल्लाबोल

मुंबई : राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. किरीट...

Mumbai Marathi Name Plate : मराठी नामफलक न लावल्याने 625 प्रकरणात 50 लाखांचा दंड वसूल

मुंबई : दुकाने, आस्थपनांनवर मराठी भाषेत व ठळक अक्षरात नामफलक न लावणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने गेल्या १५ दिवसांत ६२५ प्रकरणात कायदेशीर कारवाई करून ५० लाख...
- Advertisement -