घरताज्या घडामोडीChristmas 2021: घरात ख्रिसमस ट्री ठेवल्याने वास्तु दोष दूर होतात

Christmas 2021: घरात ख्रिसमस ट्री ठेवल्याने वास्तु दोष दूर होतात

Subscribe

जगभरात ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. ख्रिसमसचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे.त्यानिमित्ताने अनेकांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्यामुळे जगभरातील विविध देशांमध्ये हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो.यानिमित्ताने घरात सजावटीच्या वस्तू आणि ख्रिसमस ट्री आणले जातात.मात्र घरात हे ख्रिसमस ट्री ठेवल्याने वास्तु दोष दूर होतात असे मानले जाते.

  • २५ डिसेंबरला येशू ख्रिस्तांच्या जन्मानिमित्त या आनंदी क्षणी स्वर्ग दूतांनी फर्नच्या झाडांवर रोषणाई आणि ताऱ्यांनी सजवले.
  • वास्तूशास्त्रानुसार, ख्रिसमस ट्री घरातील दोष दूर करण्यास मदत करतो.
  • ख्रिसमस ट्री चा वरील भाग हा वरच्या दिशेने त्रिकोणी आणि हे ख्रिसमस ट्री वरच्याच दिशेने वाढते.
  • वास्तु शास्त्रामध्ये याला उन्नती आणि प्रगतीचे प्रतिक मानले जाते.
  • ख्रिसमस ट्री सजवून घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.
  • ख्रिसमस ट्रीला घरातील उत्तर दिशेस लावले पाहिजे.कारण उत्तर दिशेला सकारात्मकतेची दिशा मानले जाते.
  • ख्रिसमस ट्रीला कलरफुल लाइटने सजवल्याने घरातील लहान मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • ख्रिसमस ट्री वर लावण्यात आलेली खेळणी किंवा गिफ्ट लहान मुलांना वाटावी जेणेकरून, घरातील वातावरण हसते-खेळते राहते.

हे ही वाचा – ‘या’ मंदिरात देवाला अर्पण केला जातो चॉकलेटचा प्रसाद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -