घरदेश-विदेशपाककडून LOC वर गोळीबार, ६ जवान जखमी

पाककडून LOC वर गोळीबार, ६ जवान जखमी

Subscribe

गोळीबारात ६ जवानांपैकी ४ जवान आणि २ बीएसएफ जवान गंभीर जखमी

संपूर्ण देशात कोरोना व्हायरस थैमान घालत असून त्यांच्या संकट असताना पाकिस्तानने गोळीबार केला आहे. पाकिस्तानकडून हा गोळीबार जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सुदंरबनी या भागात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या या गोळीबारात भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात आले आहे.

या गोळीबाराच्या चकमकीत ६ जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून करण्यात आलेला गोळा सैन्याच्या पोस्टजवळ पडल्याने अनेक जवान जखमी झाले आहे. या गंभीर जखमी झालेल्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात ६ जवानांपैकी ४ जवान आणि २ बीएसएफ जवान गंभीर जखमी झाले आहे.


हेही वाचा – कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणारे शहीद- औवेसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -