घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळले

अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळले

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये आज दुपारी दीडच्या सुमारास एरियाना अफगाण एअरलाईन्सचे एक प्रवासी विमान गजनी प्रांतात कोसळले आहे. ज्या भागात हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले तो तालिबानांच्या नियंत्रणाखाली आहे. दरम्यान, या विमानात एकूण ८३ प्रवासी होते. या अपघाताचे नेमके कारणही अजून समोर आलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -