Live Update : मुंबई-वांद्रे लिंकीग परिसरात गोळीबाराची घटना

Maharashtra political crisis navratri 2022 shiv sena uddhav thackeray bjp eknath shinde devendra fadanvis congress mumbai pune monsoon

मुंबई-वांद्रे लिंकीग परिसरात गोळीबाराची घटना


निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंना 15 दिवसांची मुदत


मुसळधार पावसामुळे पुण्याचा भिडे पूल पाण्याखाली


उदय सामंत गाडी हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या सहा पदाधीकाऱ्यांना जामीन मंजूर


स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे आदेश – जयंत पाटील

बैठकीत पक्षांतर्गत चर्चा झाली – जयंत पाटील


सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू


उद्धव ठाकरेंवर टीका करणार नाही- दीपक केसरकर


खासदार संजय मंडलिक यांच्या घरावरील मोर्चाला शिवसैनिकांकडून स्थगिती


शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्टपर्यंत होणार, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तरुण मुलींसोबत रक्षाबंधन साजरा केला. हे रक्षाबंधन विशेष होते कारण या मुली PMO मध्ये काम करणाऱ्या सफाई कामगार, शिपाई, माळी, ड्रायव्हर यांच्या मुली होत्या.


जगदीप धनखड यांनी देशाच्या उपराष्ट्रपती पदाची घेतली शपथ


खासदार संजय मंडलिकांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हर घर तिरंगा मोहिमेला दिल्या शुभेच्छा


मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्रीफडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ


महिला पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना बांधली राखी


विधानभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक


तंत्रिक बिघाडामुळे तासाभरापासून मंत्रालयातील इंटरनेट सेवा बंद, गेट पास न मिळाल्याने नागरिकांचा खोळंबा


विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गट नाही, तर विधान परिषदेच्या समितीत शिंदे गटाला स्थान नाही


जगदीप धनखड यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.


मंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी दाखल

मंत्रिपद शपथविधीनंतर गुलाबराव पाटील, शंभुराजे देसाई, संजय राठोड, तानाजी सावंत, संदीपान भुमरे  दादा भुसे, दीपक केसरकर पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल


जम्मू-काशमीरच्या राजौरीनजीक लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. दोन्ही दहशतवादी ठार झाले असून तीन जवान शहीद झाले.


मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी नरेंद्र पाटलांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन


आज नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा शपथविधी सोहळा

देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून आज जगदीप धनखड शपथ घेणार आहेत. आज दुपारी 12.30 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू धनखड यांनाशपथ देतीत.


अजित पवारांच्या उपस्थितीत विरोधकांची बैठक

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज विरोधी पक्ष नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्य विधीमंडळाचे अधिवेशनापूर्वी विरोधकांच्या भूमिकेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटणार आहेत. या शिष्टमंडळात विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचा समावेश आहे.