Live Update : विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर

20 जून रोजी होणार मतदान


यासिन मलिक जन्मठेपेची शिक्षा, एनआयच्या विषेष कोर्टाचा निकाल

यासिन मलिकच्या शिक्षेआधी श्रीनगरमध्ये तरुणांकडून घोषणाबाजी


आरएसएसला जातीनिहाय जनगणना मान्य नाही- – शरद पवार

ओबीसी वर्ग खांद्याला खांदा लावून उभं राहणं ज्यांना नाही त्यांचा खोडा – शरद पवार

आरक्षण हवं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल- शरद पवार

जातनिहाय जनगणना करावी, सत्य काय आहे ते समोर येऊ द्या- शरद पवार


ज्ञानवापी संदर्भातील वाराणसी कोर्टातील खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात


शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल


ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, प्रवीण दरेकर पोलिसांच्या ताब्यात


ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, मोठ्यासंख्येने भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी


ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचा आज मंत्रालयावर मोर्चा


ओबीसी आरक्षणासाठी आमचं आंदोलन – चंद्रकांत पाटील


आम्ही 42 मतांचा कोटा संभाजीराजेंना देण्यास तयार, संभाजी राजेंनी शिवसेनेचे उमेदवार व्हावे एवढीचं इच्छा- संजय राऊत

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांचा सन्मान करणं अयोग्य – संजय राऊत


स्पाईस जेटवर सायबर हल्ला, उड्डाणं सामान्यपणे सुरु असल्याची माहिती


अंबरनाथच्या रितिका कंपनीला आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल


केंद्रीय कॅबिनेटची आज सकाळी 11 वाजता बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावरून मायदेशी परतले


पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवशीय जपान दौऱ्यावरून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी क्वाड देशांच्या प्रमुखांची भेट घेतली.


ऑल इंडीया बॅकवर्ड अँण्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लाईज फेडरेशनकडून भारत बंदची हाक


अमेरिकेच्या टेक्सासमधील एका शाळेत अंदाधूंद गोळीबार, 18 विद्यार्थ्यांसह 3 शिक्षकांचा मृत्यू