घरदेश-विदेशदारुच्या नशेत चालू गाडीत प्रेमी युगलाचे सेक्स; सीसीटीव्हीत घटना कैद

दारुच्या नशेत चालू गाडीत प्रेमी युगलाचे सेक्स; सीसीटीव्हीत घटना कैद

Subscribe

स्कॉटलँडच्या ग्लासगो येथून एडिनबर्गच्या दिशेला ट्रेन जात होती. यावेळी गाडीचा एक डब्बा पूर्णपणे मोकळा होता. गाडीत फक्त एक पती-पत्नी दाम्पत्य होते. ते दोघेही नशेत होते. त्यांनी कसलीही पर्वा न करता गाडीत सेक्स केले.

स्कॉटलँडच्या चालत्या ट्रेनमध्ये एक प्रेमी युगल सेक्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन अनेकांनी या दाम्पत्यावर टीका केली आहे. स्कॉटलँडच्या ग्लासगो येथून एडिनबर्गच्या दिशेला ही ट्रेन जात होती. यावेळी गाडीचा एक डब्बा पूर्णपणे मोकळा होता. गाडीत फक्त एक पती-पत्नी दाम्पत्य होते. ते दोघेही नशेत होते. त्यांनी कसलीही पर्वा न करता गाडीत सेक्स केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर लीक झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी स्कॉटरेल पोलिसांनी याप्रकरणावर निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी स्कॉटरेल पोलीस अधिक तपास घेत आहे.

हेही वाचा – ‘या’ अभिनेत्रीचे स्विमिंग पूलमधील फोटो व्हायरल, मतदानासाठी आवाहन!

- Advertisement -

सोशल मीडियावर प्रचंड टीका

सध्या सोशल मीडियावर याप्रकरणाचा दोन मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दाम्पत्य अगोदर एकमेकांना किस करताना दिसतात. त्यानंतर त्यांचा शरीरसंबंध होतो. त्यानंतर ते एकमेकांशी बोलायला लागतात. मात्र, पुन्हा ते शरीरसंबंध करताना दिसतात. या घटनेवर सोशल मीडियावर प्रचंड टीका केली जात आहे. ‘त्या दाम्पत्याचे अशाप्रकारे वागणे अत्यंत आक्षेपार्य आहे. हे निश्चित आहे की ते इतके नशेत होते की आजूबाजूला काय चालू आहे, याची देखील माहिती त्यांना नसेल. यावेळी जर एखादा लहान मुलगा, कुटुंब गाडीत आले असते तर काय झाले असते? त्यांना घरी पोहोचे र्यंत धीर नव्हता का?’, अशा शब्दांमध्ये सोशल मीडियावर या दाम्पत्यावर टीका होत आहे.


हेही वाचा – Video: चोरी करण्यासाठी आला आणि किस घेऊन गेला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -