घरदेश-विदेशपद्मश्री सुलागिट्टी नरसम्मा यांचे निधन

पद्मश्री सुलागिट्टी नरसम्मा यांचे निधन

Subscribe

पद्मश्री पुरस्कार विजेत्या सम्मानित सुलागिट्टी नरसम्मा यांच २५ डिसेंबर रोजी निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या.

पद्मश्री पुरस्कार विजेत्या सम्मानित सुलागिट्टी नरसम्मा यांच मंगळवार, २५ डिसेंबर रोजी निधन झालं. त्या ९८ वर्षांच्या होत्या. सुलागिट्टी नरसम्मा यांना याच वर्षी सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कर्नाटकच्या गावागावांमधील आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच महिलांच्या प्रसुतीच्या वेळी योग्य सुविधाही उपलब्ध होत नव्हत्या. अशावेळी सुलागिट्टी नरसम्मा यांनी कर्नाटकच्या पवागडा तालुक्यातील कृष्णपुरा गावात साधारण १५ हजारांहून अधिक मुलांच्या जन्मासाठी त्यांनी मदत केली होती. त्यांच्या याच कार्याकरता त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -