देश-विदेश

देश-विदेश

मंदसौरमध्ये ७ वर्षाच्या मुलीवर पाशवी बलात्कार

मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये निर्भायाकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. एका ७ वर्षाच्या मुलीचे अपहण करुन दोन नराधमांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला. बलात्कारानंतर या मुलीला गळा दाबून मारण्याचा...

भारतीयांचा दावा फोल, स्वीसमध्ये काळ्या पैशात ५० टक्क्यांनी वाढ

भारतीय लोकांचे स्वीस बँकेतील काळा पैसा गेल्या चार वर्षात पहिल्यापेक्षा वाढून एक अब्ज स्वीस फँक (७ हजार कोटी रुपये) इतका झाला आहे. अर्थात हा...

भर सभेत महिलेने मुख्यमंत्र्यांना दिल्या शिव्या

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना 'सार्वजनिक संयोजन संमेलना'च्या कार्यक्रमात एका शिक्षिकेने शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या २५ वर्षांपासुन ही महिला उत्तराखंडच्या...

चोर ऑपरेशन थिएटरमध्ये आणि पोलीस वेटिंगमध्ये…

चोराने गिळलेल्या मंगळसुत्राला काढण्यासाठी पोलिसांना चक्क हॉस्पिटल गाठण्याची वेळ आली. मध्यप्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. एका वृध्द महिलेच्या गळ्यातले मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले....
- Advertisement -

आठवतायत का? चांद नवाब!

कराची से लोग अपनो मे इद मनाने के लिए... हे वाक्य तुम्हाला आठवतयं का? हा अगदी बरोबर, बजरंगी भाईजानमध्ये नवाझुद्दीन सिद्दकीने हा डायलॉग म्हटला...

एक कप कॉफीला मोजावे लागतात लाखभर रूपये!

डोकं दुखलं की, सहज आपण चहा किंवा कॉफी पिऊया म्हणतो. पण या एका कॉफीची किंमत जर लाखाच्या घरात असेल तर? कॉफी प्यायची की नाही...

‘राजकीय जाहिराती बंद करा’- Facebook ला निर्देश

फेसबुकचा जसा खासगी वापर केला जातो तसाच जाहिरातींसाठीही मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. राजकीय पक्षही आपापल्या जाहिरातींसाठी फेसबुकचा आवर्जून वापर करत असतात. याच पार्श्वभूमीवर निवडणुक...

धमक्यांना घाबरत नाही – प्रकाश राज

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रकाश राजला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्यांमागे पत्रकार गौरी लंकेशाचे मारेकरी असल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भात प्रकाश राजने गुरुवारी गौरी...
- Advertisement -

शुजात बुखारी हत्येचा सूत्रधार एमबीए

काश्मीरमधील ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येमागे लष्कर-ए तोयबा या संघटनेचा हात होता. या हत्येचा सूत्रधार तोयबाचा दहशतवादी मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे. त्याने बेंगळुरूतून एमबीए...

कुंकू-गंडेदोरे वापराल तर नापास करू

विद्यार्थ्यांनी कपाळाला टिळा लावला किंवा हाताला गंडदोरे बांधले तर त्यांना थेट नापास करू, असा फतवाच केरळमधील शाळेच्या मुख्याध्यापकांनी काढला आहे. मुख्याध्यापकांच्या या नियमावलीमुळे खळबळ...

अमेरिकेच्या वृत्तपत्र कार्यालयात गोळीबार; ५ ठार

अमेरिका मेरिलँडमधील एनापोलिस येथील एका इमारतीच्या कार्यालयात गोळीबार झाला. इमारतीत असलेल्या कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू...

पोलीस भरतीत उंची वाढवण्यासाठी केसांना लावली मेहंदी!

पोलीस भरतीतील शारीरिक क्षमता चाचणीत निवड व्हावी, यासाठी अनेक तरुण भरतीप्रक्रियेवेळी वेगवेगळी शक्कल लढवत असतात. पोलीस भरतीत उंची फक्त १ सेंटीमीटर कमी असल्यामुळे एका...
- Advertisement -

त्याने केले तिचे ७ तुकडे

दिल्लीतल्या सरीता विहार या परीसरात एका महिलेच्या मृत शरीराचा भाग सापडला आणि एकच खळबळ माजली. पोलिसांना मिळालेला हा मृतदेह एका बॉक्समध्ये सापडला. २१ जूनला...

रिक्षाचालकाने पत्नी आणि मुलींना विकायला काढले

आंध्रप्रदेशमधील एका रिक्षाचालकाने डोक्यावर असलेला कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी स्वत:च्या पत्नी आणि मुलींना विकायला काढल्याची घटना घडली आहे. ३८ वर्षाच्या या रिक्षाचालकावर १५ लाख...

प्रसूती रजा निर्णयामुळे महिलांचं नुकसान? अहवालाचा निष्कर्ष

मोदी सरकारने गर्भवती महिला कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी 'पेड मॅटर्निटी लीव'चा कालावधी वाढवला होता. हा कालावधी ३ महिन्यांपासून ६ महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला...
- Advertisement -