देश-विदेश

देश-विदेश

नववीतील विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या शौचालयात आढळला

गुजरातमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या शौचालयात आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडोदरा जिल्ह्यातील बारनपोरा परिसरातील श्री भारती विद्यालयात ही घटना घडली आहे....

सावधान! तुमचं ATM कार्ड असं होतं हॅक

डिजीटल व्यवहार जितके सोपे होत आहेत, तितकेच त्याच्या सुरक्षेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्लास्टिक मनी म्हणून एटीएम कार्ड प्रसिद्ध झाले. पैसे काढण्यासाठी बँकेच्या लांब...

कुटुंब वाढवण्यासाठी पोलिसाला हवी सुट्टी

  ३० ऐवजी ४५ दिवसांची सुट्टी मंजूर सोम सिंहने ३० दिवसांसाठी सुट्टी मागितली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने दिलेले कारण वाचून त्याच्या वरिष्ठांनी त्याला ३०...

चिमुकली ओलिम्पिया झाली आहे ‘ब्रँड’

हल्ली फुकट पब्लिसिटी मिळवून देण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे 'सोशल मीडिया'. त्यातल्या त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा विषय. अगदी कोणाच्याही फोनमध्ये तुम्ही डोकावलत तर...
- Advertisement -

आंबा तोडला म्हणून लहान मुलावर गोळी झाडली

माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांची बिहारमध्ये हत्या झाल्याची घटना नुकतीच घडली होती. आता पुन्हा एकदा बिहारमध्ये हत्येची घटना समोर आली आहे. बागेतील आंबा...

‘PCO’ प्रमाणे आता WIFI द्वारे कमवा पैसै !

आपल्या देशात वाय-फाय वापरणाऱ्यांची समस्या खूप मोठी आहे. बहुतांशी ऑफिसेसमध्ये वायफायचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून काही निवडक रेल्वे स्थानंकावरही फ्री वायफाय...

सुप्रीम कोर्टाचे बंडखोर न्यायाधीश जे. चेलमेश्वर निवृत्त

सुप्रीम कोर्टातील बंडखोर न्यायाधीशांपैकी एक असलेले न्या. जस्टी चेलमेश्वर आज निवृत्त झाले आहेत. दरम्यान, कोर्टाला एक महिना उन्हाळ्याची सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या...

रेल्वेकडून मिळणार लवकरच ‘ही’ सुविधा

तुम्ही जर बाहेरगावी जाण्यासाठी नियमित रेल्वेनं प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. रेल्वे प्रशासनानं IRCTC-ipay ने प्रवास करणाऱ्यांसाठी ही भेट दिली आहे. आयआरसीटीसीकडून...
- Advertisement -

डॉल्फिनही ठेवतात मित्रांना ‘नावं’

माणसांप्रमाणेच काही निवडक प्राणी-पक्षीसुद्धा आपापसांत संवाद साधतात. एकमेकांशी बोलण्यासाठी त्यांची एक ठराविक सांकेतिक भाषा असते. आजवर अनेक संशोधनांमधून ही बाब समोर आली आहे. डॉल्फिन...

आणि नववधू आली जेसीबीतून सासरी!

लग्न म्हटलं की हळदी पासून वरातीपर्यंत सर्वकाही आलं. भारतासारख्या देशात लग्नातील प्रत्येक परंपरा मोठ्या उत्साहात साजरी होताना आपण पाहतो. विशेषतः वरातीच्या बाबतीत पाहीलं तर...

जम्मू -काश्मीरच्या राज्यपालांची नियोजित बैठक रद्द

जम्मू - काश्मीरमध्ये सुरू असलेला राजकीय पेचप्रसंग अद्याप सुरूच आहे. राज्यात राज्यपाल राजवट लागू केल्यानंतर देखील जम्मू- काश्मीरमधील राजकीय वातावरण आणि तणाव शांत झालेला...

पॅरेंट – चाईल्ड थेरपीनं तणावग्रस्त मुलांना होईल मदत

आजकाल बघावं तिथं तणावामुळं आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाल्याचं ऐकिवात येत आहे. द वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसननं केलेल्या रिसर्चनुसार, या तणावापासून मुक्त...
- Advertisement -

आता पासपोर्ट प्रकरणाला वेगळेच वळण

मुस्लिम माणसाशी विवाह केला आता पासपोर्ट मिळवण्यासाठी धर्म बदला, असा अनुभव दिल्लीतील तन्वी शेठ आणि अनास सिद्दीकी यांना आला. धर्मभेद करत अधिकाऱ्याने पासपोर्ट नाकारल्याचा...

कर्नाटकच्या ‘या’ मंत्र्याला हवी फॉर्च्यूनर कार!

कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री बीजेड जमीर अहमद खान यांना कर्नाटक सरकारने दिलेली 'इनोव्हा' कार पसंत नाही. त्यांना लहानपणापासून महागड्या गाड्यांमध्ये फिरण्याची सवय...

जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ दोघींचा गौरव!

प्रो नाटो अटलांटिक समितीच्या वतीने अमेरिकेच्या माजी मंत्री मेडेलिन अलब्राईट आणि सीरियातील बाल हक्क कार्यकर्ती बाना अलाबेद यांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....
- Advertisement -