देश-विदेश

देश-विदेश

कर्नाटकमध्ये काँग्रेसला झटका, नोटांची उधळण करणाऱ्या शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अशातच काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना मोठा झटका बसला आहे. स्थानिक न्यायालयाच्या निर्देशानुसार मंड्या ग्रामीण पोलिसांनी...

चीनच्या कुरापती सुरूच, 11 भूभागांची नावे जारी करत केला अरुणाचलवर दावा

बीजिंग : चीनच्या भारताविरुद्ध कुरापती सुरूच आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलएसी) दोन-तीन वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला...

दहशतवादी यासिन भटकळसह ११ जणांवर न्यायालयाने केली आरोपनिश्चिती

न्यायालयाने दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीन (आयएम)चा सहसंस्थापक यासीन भटकळ आणि इतर ११ जणांना 2012 मध्ये देशाविरुद्ध अतिरेकी कारवायांचा कट रचल्याबद्दल प्रथमदर्शनी दोषी ठरवले आहे....

एलॉन मस्कने बदलला ट्वीटरचा लोगो; ‘Doge’ सोडल्याने युझर्स हैराण

ट्विटरचे मालकी हक्क हाती घेतल्यापासून एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरमध्ये (Twitter) अनेक बदल घडवल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच आणखी एक बदल आगामी काळाता...
- Advertisement -

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनच्या नेतृत्वात पार पडली विरोधी पक्षनेत्यांची बैठक

काल सोमवारी (ता. ०३ एप्रिल) दिल्लीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Tamil Nadu CM MK Stalin) यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचे अनेक नेते एकत्र आले. एमके...

एकाही भ्रष्टाचार्‍याला सोडू नका सीबीआय म्हणजे न्यायाचा ब्रॅण्ड – पंतप्रधान मोदी

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) आपल्या कामातून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तपास लागत नाही तेव्हा ते प्रकरण इतर तपास यंत्रणांकडून...

शिक्षेला स्थगिती नाहीच शिक्षेविरोधात राहुल गांधींची सुरत सत्र न्यायालयात धाव

मोदी आडनावाच्या बदनामीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला होता. मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी सुनावलेल्या...

राहुल गांधींना जामीन, शिक्षेला स्थगिती नाही; Adv वारुंजीकरांनी सांगितले कारण…

मुंबईः मोदी आडनावावर टीका केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल नेते यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ठोठावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सुरत सत्र न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली नाही....
- Advertisement -

Chat GPT चा असाही फायदा; खात्यात जमा झाले हजारो रुपये

चॅट जीपीटी हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरे google देखील म्हणत आहेत. Chat GPT ने तांत्रिक क्षेत्रात मोठी क्रांती केली...

Live Update : SBI Server Down; UPI आणि YONO App सेवा विस्कळीत

SBI Server Down; UPI आणि YONO App सेवा विस्कळीत पत्राचाळ जमिन घोटाळा प्रकरणी राकेश वाधवान, सारंग वाधवान यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पुण्यात काॅंग्रेसकडून मशाल...

‘सत्य हेच माझे शस्त्र, सत्य हाच आधार’; सूरत न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्लीः सत्य हेच माझे शस्त्र आहे. सत्य हाच माझा आधार आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयात अपील याचिका दाखल...

हावडा हिंसाचारावर हायकोर्टाने ममता सरकारकडून मागवला अहवाल, ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील शिबपूर येथे ३० मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच...
- Advertisement -

CBIबाबत पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधकांवर साधला निशाणा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील विज्ञान भवनात सीबीआयच्या हीरक महोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिलाँग, पुणे आणि...

राहुल गांधींच्या शिक्षेला तूर्त स्थगिती नाही; आव्हान याचिकेवर १३ एप्रिलला सुनावणी

अहमदाबादः मोदी आडनावावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात सुरत सत्र न्यायालयात सोमवारी याचिका दाखल केली. या याचिकेवर...

“पुढील महिन्यात रशियातून स्वस्त तेल येणार”, पाकिस्तानी मंत्र्याचा दावा

पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी सोमवारी दावा केला की रशियाकडून स्वस्त तेलाची खेप पुढील महिन्यात देशात पोहोचेल. इस्लामाबादने मॉस्कोशी करार केला आहे. तेलाची...
- Advertisement -