देश-विदेश

देश-विदेश

भारत नेहमीच तुमच्यासोबत.., पीएम मोदींचं श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना पत्र

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना पत्र लिहित त्यांचे अभिनंदन केले आहे. गेल्या आठवड्यात रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेत आर्थिक अडचणीच्या...

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी फारुख अब्दुल्लांना कोर्टाची नोटीस, २७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : भ्रष्टाराचारविरोधात सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) धडक कारवाई सुरूच आहे. पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चारच दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांचे कॅबिनेट मंत्री पार्थ...

गोंधळ आणि घोषणाबाजीमुळे राज्यसभेत 19 खासदार निलंबित

नवी दिल्लीः संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात वेलमध्ये प्रवेश करणे आणि घोषणाबाजी केल्यामुळे राज्यसभेतील 19 खासदारांना निलंबित करण्यात आलेय. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव, डॉ....

वेदांता ग्रुपच्या महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात टिपणी

सध्या सेमीकंडक्टरच्या समस्येने अख्खे जग चिंताग्रस्त झाले आहे. अनेक मोठमोठे प्रकल्प सेमीकंडक्टर वेळेवर मिळत नसल्याने थंडावले आहेत. हे असं कंपोनेंट आहे जे जगातील प्रत्येक...
- Advertisement -

राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून देशभर निदर्शने करण्यात येत आहेत....

भारतातील घरगुती गॅस सिलिंडर जगात स्वस्त; जाणून घ्या जगभरातील देशांमधील दर

भारतातील घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ही जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री हरदीप...

गुजरातमध्ये विषारी दारूमुळे 25 जणांचा मृत्यू, राज्य सरकारची SIT चौकशीची घोषणा

दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात विषारी दारुमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरातच्या बोटाद शहरात ही घटना घडली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी...

ठाकरे गटाला दिलासा! निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही दावा केला आहे. त्यामुळे धनुष्यबाण कुणाकडे राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे प्रकरण...
- Advertisement -

आयटीआर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून देण्यास केंद्राचा नकार, काय आहे कारण?

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आयटीआर दाखल करण्यासाठी वेळ मर्यादा वाढवून दिली होती. मात्र, यावेळेस वेळ वाढवून देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. गेल्या तीन...

सोनिया गांधी ईडी कार्यालयात पोहोचल्या, सत्याग्रहाचे नाटक देश पाहत असल्याची भाजपची टीका

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. मनी लाँड्रिंगशी संबंधित नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीचे अधिकारी सोनिया गांधींना प्रश्नोत्तरे करनार आहेत....

Kargil Vijay Diwas 2022: कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो? काय आहे इतिहास

देशभरामध्ये आजच्या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. आजपासून २३ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी भारताच्या वीर जवानांनी देशासाठी आपली जीवाची बाजी मारून...

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेस फोडता येणार नाही; ममतांचा भाजपला इशारा

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजप इतर पक्षांना फोडते असा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. अशातच पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी शिक्षक भरती...
- Advertisement -

Monsoon Update: ‘या’ राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वच राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्र(maharashtra) आणि गुजरात(gujrat) राज्यात पावसाच्या जोरदार तडाख्याने पूरपरिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे. आणि...

गुजरातमध्ये बनावट दारूमुळे 10 जणांचा मृत्यू, 20 जण रुग्णालयात दाखल

गुजरातमधील बोटाड जिल्ह्यातील रोजिद गावात बनावट दारूमुळे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जणांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले...

सोनिया गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेस प्रवक्त्यांकडून भाजपवर निशाणा

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ता शक्तिसिंह...
- Advertisement -