देश-विदेश

देश-विदेश

शिवसेनेचे कार्यालय ताब्यात देण्याची शिंदे गटाची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

विधानसभेनंतर शिंदे गटात संसदेतील 12 खासदार सहभागी झाले आहेत. या शिंदे गटातील खासदारांनी शिवसेनेचे संसदेतील कार्यालया ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत एक...

नुपूर शर्माच्या अटकेला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. १० ऑगस्टपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश देण्यात आले...

महागाईच्या मु्द्द्यावर संसदेपासून रस्त्यापर्यंत काँग्रेसचे आंदोलन, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

देशातील महागाईच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. याबाबत काँग्रेसनेही केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी...

शिंदे गटातील खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत भेटीत चर्चा?

शिवसेनेतल्या बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात सहभागी झालेल्या 12 खासदारांची स्वतंत्र गट स्थापन करण्यााबाबत लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा...
- Advertisement -

हरियाणात खाण माफियांनी डीएसपीला वाहनाखाली चिरडून मारले

हरियाणाच्या नुहमध्ये खाण माफियांकडून दिवसाढवळ्या कायद्याची पालमल्ली करत दहशत माजवली जात आहे. यात पोलिसांच्या कारवाईला झुगारून देत या खाण माफियांचे मनोबल किती उंचावलेय हे...

गांधी स्मृतीच्या विशेष पत्रिकेत सावरकरांचं कौतुक, त्यावरून तुषार गांधींची टीका

भारतात(india) सध्या सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाशी संलग्न असलेली 'गांधी स्मृती' या संसथेने सुद्धा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं...

अग्निपथ योजनेंतर्गत जात प्रमाणपत्र का घेतले जाते? लष्करी अधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण

अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती होण्याकरता उमेदवारांकडून जात प्रमाणपत्र घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, यावर आता लष्कारने स्पष्टीकरण दिलं आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी...

केबलच चोरीला, दिल्लीची मेट्रो सेवा ठप्प

दिल्ली मेट्रोची ब्लू लाईन सर्व्हिस आज सकाळी ८ वाजल्यापासून ठप्प आहे. त्यामुळे यमुना बँक ते इंद्रपस्थ या मार्गादरम्यान मेट्रो उशीरा धावत असल्यामुळे येथील प्रवाशांना...
- Advertisement -

रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांच्या निचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज ऐतिहासिक घसरण झाली आहे. आज ८० रुपये प्रति रुपयाची घसरण झाली असून यावर्षी एकूण सात टक्क्यांची घसरण झाल्याचं स्पष्ट झालं...

नुपूर शर्माच्या हत्येसाठी पाकिस्तानातून घुसखोरी, राजस्थानात बीएसएफची मोठी कारवाई

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी पाकिस्तानातून एक घुसखोर भारतात पोहोचला होता. मात्र, राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सुरक्षा दलाच्या जवानांनी २४...

संपुआतर्फे मार्गारेट अल्वांकडून उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल; राहुल गांधी, शरद पवारांसह अनेक नेते उपस्थित

विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

पाकिस्तानचे तीन दहशतवादी मोड्यूल उद्ध्वस्त; 6 दहशतवाद्यांसह शस्त्रसाठा जप्त

पाकिस्तानकडून ड्रोनच्या मदतीने शस्त्र भारतात आणून मोठे हल्ले करणारे तीन दहशतवादी मोड्यूल उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. जम्मू आणि राजोरी येथून सह दहशतवाद्यांना अटक करण्यात...
- Advertisement -

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘अग्निपथ’शी संबंधित सर्व याचिका दिल्ली हायकोर्टात वर्ग

केंद्र सरकारच्या अग्निपथ या नव्या भरती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अग्निपथ...

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर; मैदानात उरले फक्त चार प्रतिस्पर्धी

माजी कुलपती ऋषी सुनक यांनी सोमवारी संसदेतील कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांमध्ये सर्वाधिक मते मिळवली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी टॉम तुर्गेदत सर्वात कमी मत मिळवून पंतप्रधान...

आईसाठी मदत करा म्हणत चार महिला आमदारांची ऑनलाइन फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतेय. अशा घटनाच्या महिला आमदाराही बळी ठरल्याची घटना समोर आली आहे. राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक...
- Advertisement -