घरदेश-विदेशभारतीय सीमेवर हाय अलर्ट, रडारवर आढळली दोन पाकिस्तानी विमाने

भारतीय सीमेवर हाय अलर्ट, रडारवर आढळली दोन पाकिस्तानी विमाने

Subscribe

पाकिस्तानाची दोन विमाने भारताच्या रडावर आढळून आल्यानंतर सीमेवर हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. सीमा भागावर विमान भेदी तोफा लावण्यात आल्या आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरणादरम्यान पाकिस्तानचे दोन विमाने भारतीय रडावर आढळून आली आहे. यानंतर भारताने सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. ही विमाने भारताच्या हद्दीत शिरली नाही तरी दक्षता म्हणून हा अलर्ट लावण्यात आला आहे. दरम्यान सीमा भागावर विमान भेदी तोफा लावण्यात आल्या आहे. ही विमाने भारत पाकिस्तान हद्दीच्या दहा किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती समोर आली आहे. पूंछ परिसरात लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सीमा भागावर तणाव सुरु असल्यामुळे सर्तकता बाळगली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -