घरदेश-विदेशRajasthan Election 2018 : भाजप ७३, काँग्रेस १००

Rajasthan Election 2018 : भाजप ७३, काँग्रेस १००

Subscribe

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसला ७३ जागा, तर भाजपला १०० जागा


राजस्थानमध्ये काँग्रेसला ७४ जागा, तर भाजपला १०० जागा

- Advertisement -

राजस्थानमध्ये काँग्रेसला ७५ जागा, तर भाजपला ९९ जागा


राजस्थानमध्ये काँग्रेसला १०१ जागा, तर भाजपला ७३ जागा

- Advertisement -

राजस्थानमध्ये काँग्रेसला १०२ जागा, तर भाजपला ७२ जागा


राजस्थानमध्ये काँग्रेसला १०४ जागा, तर भाजपला ७० जागा


राजस्थानमध्ये काँग्रेसला १०१ तर भाजपला ७४ जागा


वसुंधराराजे २७ हजार मतांनी विजयी.


राजस्थानमध्ये काँग्रेसला १०१, तर भाजपला ७३ जागा


राजस्थानमध्ये भाजप ८२, काँग्रेस ९४ जागांवर आघाडीवर


राजस्थानमध्ये भाजप ७९, काँग्रेस ९६ जागांवर आघाडीवर


राजस्थानमध्ये भाजप ८०, काँग्रेस ९५ जागांवर आघाडीवर. जागांमध्ये चढ – उतार कायम


राहुल यांच्या अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीचं गिफ्ट – सचिन पायलट

वाचा – कोण आहेत सचिन पायलट?


राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार. मुख्यमंत्री कोण हे हायकमांड ठरवणार – सचिन पायलट


राजस्थानमध्ये काँग्रेसनं १०१ जागी आघाडी घेतली आहे.तर भाजप ८१ जागी आघाडीवर आहे.


राजस्थानमध्ये काँग्रेसचं शतक. तर भाजपला ७५ जागा.

वाचा – हैदराबादमधून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी जिंकले


राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. काँग्रेस राजस्थानमध्ये ९२ जागी आघाडीवर असून भाजप ७९ जागी आघाडीवर आहेत.


राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमतासाठी ११ जागांची गरज


राजस्थानमध्ये काँग्रेसची घौडदौड कायम असून भाजप ७३, काँग्रेस ९० जागी आघाडीवर असल्याचं पाहायाला मिळत आहे.

वाचा – ५ राज्यांचे लाईव्ह अपडेट्स


सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करा. राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी.


काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर फोडले फटाके.


टोंकमधून सचिन पायलट आघाडीवर.


राजस्थानमध्ये भाजप ७०, काँग्रेस ८५ जागी आघाडीवर.


राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष.


राजस्थानमध्ये काँग्रेस ८० जागी तर भाजप ६० जागी आघाडीवर आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण.


निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्याची मतमोजणी पूर्ण.


राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. काँग्रेस ७८ जागी, तर भाजप ५५ जागी आघाडीवर आहे. तर इतरांना २ जागा मिळालेल्या आहेत.


राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं घोडदौड करताना दिसत आहे. कारण राजस्थानमध्ये भाजप ५२, काँग्रेस ७५ जागी आघाडीवर आहे.


राजस्थानमध्ये काँग्रेसची घोडदौड कायमच आहेत. काँग्रेस ७१ जागी आणि भाजप ५० आघाडीवर आहे.


राजस्थानमध्ये भाजप ४५, काँग्रेस ६७ जागांवर आघाडीवर आहे.


राजस्थानमध्ये काँग्रेस विजयाच्या दिशेनं जाताना दिसत आहे. काँग्रेस ५८ जागी आघाडीवर आहे. तर भाजप ४२ जागांवर आघाडीवर आहे.


राजस्थानमध्ये काँग्रेस मोठ्या फरकानं आघाडीवर आहे. काँग्रेस ५८ जागी आघाडीवर असून, भाजप ३४ जागांवर आघाडीवर आहे. पोस्टानं आलेली मतमोजणी सुरू


‎झालरापटन या मतदार संघातून मुख्यमंत्री वसुंधरा राजे आघाडीवर आहेत. तर, काँग्रेसचे मानवेंद्र सिंह हे पिछाडीवर आहेत.


राजस्थानमधील सरदारपूरमधून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर आहेत.


राजस्थानमध्ये सचिन पायलट पुढे आहेत. काँग्रेसनं ४५ जागी आघाडी घेतली असून भाजप २५ जागांवर आघाडीवर आहे.


राजस्थानमध्ये काँग्रेसची घोडदौड कायम आहे. काँग्रेस ४३ जागांवर आघाडीवर असून भाजप २२ जागांवर आघाडीवर आहे.


राजस्थानमध्ये काँग्रेस तब्बल ३९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे देखील आघाडीवर असल्याचं पाहायाला मिळत आहे.


राजस्थानमध्ये काँग्रेसची घोडदौड सुरूच आहे. कारण, काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर असून भाजप १३ जागांवर आघाडीवर आहे.


राजस्थानमध्ये काँग्रेस मोठ्या फरकानं आघाडीवर असून काँग्रेस २७, तर भाजप १२ जागांवर आघाडीवरती आहे.


राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांचे कल हाती यायला सुरूवात झाली आहे. राजस्थानमध्ये २०० जागांसाठी मतमोजणी होत आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत असून, बहुजन समाज पार्टी, नॅशनल पीपल पार्टी या पक्षांच्या कामगिरीकडे देखील लक्ष असणार आहे. सत्ता स्थापनेसाठी १०१ हा बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे. २०१३ साली राजस्थानमध्ये भाजपनं १६० जागांसह सत्ता स्थापन केली होती. पण, यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेसला सत्ता मिळणार हे निकालाअंती स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -