घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धासाध्या देखाव्यातील मनमोहक 'बाप्पा'

साध्या देखाव्यातील मनमोहक ‘बाप्पा’

Subscribe

रिकामे यांचा बाप्पा महलमध्ये विराजमान झाला आहे - वोट करा

गिरगाव येथील रिकामे हे कुटुंब अनेक पिढ्यांपासून गणेशोत्सव साजरा करत असून त्यांनी यंदा इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. या कुटुंबियांचा ‘बाप्पा’ महलमध्ये विराजमान झाला असून या कुटुंबियांची मूर्ती शाडूची आहे. हा देखावा तयार करण्यासाठी त्यांनी पुठ्ठाचा वापर केला आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे असा या कुटुंबाचा उद्देश आहे.

Rikame Family : eco friendly bappa
रिकामे कुटुंबियांची मनमोहक मूर्ती

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -