संपादकीयदिन विशेष

दिन विशेष

समाजसेविका नजुबाई गावित

नजुबाई गावित या आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणार्‍या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन व आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक...

प्रवासी भारतीय दिन

भारतामध्ये मोठ्या संख्येने लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये गेलेले आहेत. त्यातील बरेच भारतीय तिथेच स्थायिक झालेले आहेत. या भारतीयांनी...

भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

स्टीफन विल्यम हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे शिक्षण अल्बान्समध्ये 3 वर्षे...

आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. ‘दर्पण’ हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म 6...
- Advertisement -

लोकप्रिय कादंबरीकार श्री. ना. पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे हे लोकप्रिय मराठी कादंबरीकार होते. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९१३ रोजी रत्नागिरीतील मुर्डी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोकणात, दापोली येथे...

ब्रेल लिपीचे जनक शास्त्रज्ञ लुई ब्रेल

ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत, लिपी विकसित केली. त्यांचा जन्म ४...

थोर इतिहास संशोधक डॉ. य. दि. फडके

यशवंत दिनकर फडके हे एक मराठी चरित्रलेखक, इतिहास संशोधक होते. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९३१ रोजी सोलापूर येथे झाला. डॉ. फडके यांचे वडील स्वातंत्र्य...

समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा आज स्मृतिदिन. महर्षी शिंदे हे महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक, संशोधक व लेखक होते. त्यांचा जन्म २३ एप्रिल...
- Advertisement -

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

बाळाजी विश्वनाथ देशमुख किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते. त्यांनी पेशवेपदाचे महत्व वाढविले व ते पुढे त्यांच्या वंशजांकडे गेले....

वाणी ज्ञानेश्वरांची

तें तें पुरुष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगों ॥ मी सांगितल्याप्रमाणे जे देह ठेवितात, ते...

प्रसिद्ध भाषावैज्ञानिक रघु वीरा

रघु वीरा हे भारतातील प्रसिद्ध भाषावैज्ञानिक, कोशकार, संशोधक तसेच कुशल राजकारणपटू आणि संसद सदस्य होते. त्यांचा जन्म ३० डिसेंबर १९०२ रोजी रावळपिंडी इथे झाला....

प्रतिभावान नाट्य अभिनेते दीनानाथ मंगेशकर

दीनानाथ गणेश मंगेशकर हे मराठी गायक, नाट्य अभिनेते, संगीतकार होते. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी गोव्यातील मंगेशी येथे झाला. तेथील निसर्गसम्य परिसरात दीनानाथांचे...
- Advertisement -

प्रसिद्ध कादंबरीकार, समीक्षक ग. त्र्यं. माडखोलकर

गजानन त्र्यंबक माडखोलकर हे प्रसिद्ध मराठी पत्रकार, कादंबरीकार आणि समीक्षक होते. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी मुंबईत झाला. गणित विषयात गती नसल्यामुळे ते...

कृषीमंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख

डॉ. पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषीमंत्री, कृषीरत्न, शिक्षण महर्षी, शिक्षणप्रेमी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावतीतील पापड गावात झाला. त्यांचे तिसरीपर्यंतचे...

थोर समाजसेवक बाबा आमटे

मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे हे समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४...
- Advertisement -