Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ईशाच्या लग्नाला थिरकली 'बियॉन्से'

ईशाच्या लग्नाला थिरकली ‘बियॉन्से’

Subscribe

बियॉन्से भारतात आईसोबत आली आहे. टीना नॉव्हेल्स असे तिच्या आईचे नाव असून तिने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.

ईशा आणि आनंद यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. उदयपूर येथे बॉलीवूड स्टार्सच्या उपस्थित हा सगळा ‘ग्रँड’ सोहळा रविवारी पार पडला. या सगळ्यात सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरली ती ‘बियॉन्से’. हो हे अगदी खरे आहे कारण या लग्नासाठी खास बियॉन्से येणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानुसार बियॉन्सेने खास ईशाच्या लग्नासाठी खास अमेरिकेतून उदयपूरला आली. ती नुसतीच आली नाही तर तिने केलेल्या नृत्याच्या सादरीकरणाने प्री- वेडिंग कार्यक्रमात एकच धम्माल केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Beyoncé (@beyonce) on

 

View this post on Instagram

 

They’re getting outfit changes and all

A post shared by Beyoncé, Solange, and others (@formationsghost) on

- Advertisement -

बियॉन्सेचा बोल्ड अंदाज

बियॉन्से नेहमीच तिच्या बोल्ड अंदाज आणि सेक्सी मुव्हजसाठी प्रसिद्ध आहे. तिने ईशा आणि आनंदच्या प्री- वेडिंगमध्ये असेच बहारदार सादरीकरण केले. यावेळी तिने गोल्डन ग्लिटर आणि भारतीय विशेषत: कच्छी वर्क असलेला एक लाल गाऊन देखील परिधान केला. तिचे काही व्हिडिओ बियॉन्सेने स्वत:च इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बियॉन्सेचे या कार्यक्रमातील काही व्हिडिओज तिच्या फॅन्सनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Naughty girl ??

A post shared by ALBUM OUT NOW (@videofbey) on

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

?

A post shared by Beyoncé, Solange, and others (@formationsghost) on

 

View this post on Instagram

 

I AM LIVING!

A post shared by Beyoncé, Solange, and others (@formationsghost) on

बियॉन्सेची आईही भारतात

बियॉन्से भारतात आईसोबत आली आहे. टीना नॉव्हेल्स असे तिच्या आईचे नाव असून तिने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. तिने भारतीय पेहरावासोबतच नीता अंबानी, हिलरी क्लिंटन यांच्यासोबतचा एक ग्रुप फोटो शेअर केला आहे. तिने एका फोटोखाली मला भारत खूप आवडला, येथील रंग येथील लोक मला खूप सुंदर असल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Wonderful to see Ms. Hilary Clinton and to meet Ms. Ambani in India last night . @mrrichardlawson wearing @lorraineschwartz jewels.

A post shared by Tina Knowles (@mstinalawson) on

- Advertisment -