घरमनोरंजन'या' गायकाने गांजा सोडल्याने फॅन्सने केले कौतुक

‘या’ गायकाने गांजा सोडल्याने फॅन्सने केले कौतुक

Subscribe

आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गायक एड शीरन याने गांजा सोडल्याची घोषणा केली आहे. त्याच्या जगभरातील फॅन्सने या निर्णयाचे स्वागत करून त्याचे कौतुक केले आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गायक एड शीरन याने गांजा सोडल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. त्याच्या फॅन्सने या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर एड शीरनचे कौतुक केले जात आहे. गांजाच्या नशेबद्दल उघडपणे आपली चुकी कबुल केली आहे. यापुढे आपण नशेच्या आहारी न जाता कलेवर लक्ष केंद्रीत करु असे शीरन म्हणाला आहे. “गांजाचे सेवन करण्यापासून मी स्वतःला थांबवले आहे. मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.” असे त्याने लिहिले आहे. एड शीरन याचे गाणे जगभरात प्रसिद्ध आहेत.

 

View this post on Instagram

 

Who likes sport sports

A post shared by Ed Sheeran (@teddysphotos) on

- Advertisement -

भारतात केला होता शो

आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गायक एड शीरन शो साठी भारतात आला होता. मुंबईतील जीओ गार्डनमध्ये त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला होता. या शोला एड शीरनच्या फॅन्सनी एकच गर्दी केली होती.

 

View this post on Instagram

 

Haha ?

A post shared by Ed Sheeran (@edsheerantube) on

Nashik Edition start from 18 January
आपलं महानगरची नाशिक आवृत्ती १८ जानेवारी पासून सुरु
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -