घरमनोरंजनपाहा! कोणाची शू लेस बांधतेय जान्हवी कपूर

पाहा! कोणाची शू लेस बांधतेय जान्हवी कपूर

Subscribe

'धडक'फेम जान्हवी कपूर आणि तिची बहिण खुशी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघी बहिणी एका सुंदर मुलीच्या शू लेस बांधण्यासाठी चक्क खाली बसल्या आहेत.

‘धडक’फेम जान्हवी कपूर आणि तिची बहिण खुशी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघी बहिणी एका सुंदर मुलीच्या शू लेस बांधण्यासाठी चक्क खाली बसल्या आहेत. एका पार्टीनिमित्त कपूर परिवारातील बहिणी एकत्र जमल्या होत्या. यामध्ये सोनम, रिहा, जान्हवी, खुशी, अंशूला आणि शनाया कपूर यांचा समावेश होता. दरम्यान, शनाया कपूर हिच्या बुटांची लेस निघाली. ती बांधण्यासाठी जान्हवी खाली बसली, स्वतःच्या पायावर तिचे बुट ठेवून जान्हवीने लेस बांधली, तर खुशीने शनायाला आधार दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -