मनोरंजन

मनोरंजन

‘बोला अलखनिरंजन’चा संगीत अनावरण सोहळा

मराठी चित्रपटात भक्तीपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. याच पठडीतला नवनाथांच्या महात्म्यावर आधारित ‘बोला अलखनिरंजन’ हा भक्तीमय चित्रपट येत्या २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे....

जर मी पाकिस्तानात जन्मलो असतो तर – गायक सोनू निगम

प्रसिद्ध गायक सोनू निगम याने म्युझिक इंडस्ट्रीमधअये काम मिळण्यााच्या पद्धतींवर प्रश्न उपस्थित करत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर लोकांनी त्यांचा ट्रोल...

ऑस्करच्या स्पर्धेतून ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ बाहेर

ऑस्करसाठी भारताचे अधिकृत नामांकन असलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा चित्रपट स्पर्धेतून बाद झाला असून ९१ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्याचे नामांकन उत्कृष्ट परदेशी चित्रपट गटात झाले...

‘झिरो’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

शाहरुख खान याच्या महत्त्वाकांक्षी झिरो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाल्याने निर्माता - अभिनेता शाहरुखने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत...
- Advertisement -

‘सिम्बा’ रणवीर सिंगची ‘थुकरटवाडी’त एंट्री!

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सिम्बाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या मध्ये येणार आहे. नुकतेच या संदर्भातील...

‘लागीरं झालं जी’ फेम विकी पडला प्रेमात

'लय असतील मनमौजी पण लाखात एक माझा फौजी’ असं म्हणायला लावणार्‍या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेतील फेम विकी प्रेमात पडल्याची चर्चा...

विदेशी रॅपरने चक्क चोरले ‘या’ गाण्याचे संगीत

एखाद्या विदेशी गाण्याचे संगीत चोरल्याचा आरोप अनेकदा भारतीय संगीतकारांवर लावण्यात येतो. पण आता चक्क एका हिंदी गाण्याचे संगीत एका विदेशी रॅपरने चोरले असल्याचा आरोप...

वर्षाअखेरीस नवीन बारा नाटके

नाटक, चित्रपटांना दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचे सोहळे जानेवारी ते मार्च या दरम्यान होत असले तरी त्यांची प्राथमिक, अंतिम फेरी ही डिसेंबर महिन्यात होत असते. अशा...
- Advertisement -

अभिनयाचा शिलेदार अजय पूरकर

अजय पूरकर हा फक्त अभिनेता म्हणूनच परिचयाचा नाही तर गायकीच्या क्षेत्रातही त्याने योगदान दिलेले आहे. त्यामुळे गायक नट म्हणूनही त्याची ओळख आहे. छान अशी...

‘टच ऑफ इव्हिल’

आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘बॉम्ब अंडर द टेबल’ तंत्राचा वापर करत, काहीएक मिनिटांत फुटणार्‍या टाइम बॉम्बची प्रतिमा समोर दाखवत एका लाँग टेकच्या माध्यमातून ज्या गाडीत तो...

लग्नानंतर कपिल शर्माच्या या कामाचे होत आहे कौतुक

कॉमेडी किंग कपिल शर्माने नुकताच गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ हिच्यासोबत जालंधरमध्ये लग्न केले. १२ डिसेंबरला लग्न केल्यानंतर कपिलने १३ डिसेंबरला नातेवाईक आणि मित्र परिवारासाठी रिसेप्शन...

‘आयला आयला सचिन’ म्हणत स्वप्नील जोशीचा धमाका

बहुचर्चित 'मी पण सचिन' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता स्वप्निल जोशीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. ध्येयवेड्या...
- Advertisement -

‘आम्ही बेफिकर’ चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच

कॉलेजमध्ये शिकत असतानाचं एकंदर आयुष्य धमाल आणि निवांत असतं. एकीकडे मनात करिअरचा विचार असला तरी दुसरीकडे बेधुंदी, बेफिक्रीसुद्धा असते. अशाच चार बेफिकीर मित्रांची रंजक गोष्ट 'आम्ही...

भाऊ कदमच्या ‘नशिबवान’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीतील कॉमेडीचे बादशाह भाऊ कदम याचा 'नशिबवान' चित्रपटातील 'ब्लडी फुल जिया रे' हे गाणं आणि चित्रपटाचा ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता भाऊ...

लवकरच येणार ‘लव यु जिंदगी’

स्वतःच्या मस्तीत आयुष्य जगणारे कायम सगळ्यांमध्ये उठून दिसतात. हा उत्साह, हा जल्लोष तेव्हाच येतो जेव्हा त्या व्यक्तीचं आयुष्यावर मनस्वी प्रेम असतं. जो स्वतः मनस्वी...
- Advertisement -