मनोरंजन

मनोरंजन

‘सिम्बा’चा प्रमोशनचा मराठी फंडा

हिंदी चित्रपटात मराठी कलाकाराने काम करणे हा विषय आता तसा नवीन राहिलेला नाही. जुन्या चित्रपटात ज्या मराठी कलाकारांनी आपली मोहोर उमटवली तो त्यांच्या व्यवसायाचा...

‘मी टू’ पे चर्चासत्र

स्त्रियांवर अन्याय होणे, त्यांना विश्वासात न घेणे याची चर्चा मोठ्या प्रमाणात आता होत असली तरी रामायण, महाभारत वाचल्यानंतर त्यावेळीही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय होता...

झिरोची बॉक्स ऑफिस कमाई ‘झिरो’

मोठा गाजावाजा करुन शाहरुखचा 'झिरो' हा सिनेमा रिलीज झाला खरा... पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियामुळेच हा सिनेमा फारसा काही चालू शकणार नाही...

अमोल कोल्हेंची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात

उभा महाराष्ट्र ज्या मालिकेच्या प्रेमात पडल्याचं पाहायाला मिळतो ती मालिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी!! आज देश - विदेशासह प्रत्येक मराठी घरात स्वराज्य रक्षक संभाजी...
- Advertisement -

Video : रणवीरच्या गाण्यावर थिरकली दीपिका

नुकतंच विवाहबद्ध झालेलं बॉलीवूडचं हॉट कपल 'दीपवीर' सध्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे. बॉलीवूडपासून ते विदेशी माध्यमांपर्यंत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचीच चर्चा आहे. सोशल मीडियावर...

मातीतला खेळ मोठ्या पडद्यावर; ‘सुर सपाटा’ लवकरच

आजवर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत विविध खेळांवर आधारित अनेक चित्रपट बनले आहेत. 'इक्बाल', 'चक दे इंडिया', 'दंगल', 'गोल्ड' तसंच 'नऊ महिने नऊ दिवस' अशा...

चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे?

पूर्वीच्या काळी, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या एकदोन दशकांत, तर हे प्रमाण खूपच होतं. सैरंध्री या चित्रपटाद्वारे जुलमी इंग्रज अधिकार्यांना मारण्याला काहीच हरकत नाही (जसं...

स्वयंप्रकाशित दीपक

दीपक करंजीकर अभिनेता, लेखक, व्याख्याता म्हणून जनमाणसात त्याची ओळख. त्याहीपेक्षा मैत्री प्रस्थापित करणे हा त्याच्या स्वभावाचा भाग अनेक रंगकर्मींना अधिक भावतो. तब्बल सतरा-अठरा वर्षे...
- Advertisement -

जॅकलीनने असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो

अगदी काहीच तासावर ख्रिसमस आला आहे. देशभरात ख्रिसमस साजरा केला जातो. त्यातही सेलिब्रिटींची ख्रिसमस पार्टीही नेहमीच खास असते. पण जॅकलीन फर्नांडिसचा यंदाचा ख्रिसमस खास...

‘अब लढ जाना’, उरीचे गाणे रिलीज

विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर 'उरी' या सिनेमाचे गाणे काहीच तासांपूर्वी रिलीज करण्यात आले आहे. 'अब लढ जाना' असे या गाण्याचे बोल असून...

Indion Idol 10 : विजेत्यावर महागड्या गिफ्ट्सची बरसात

सोनी वाहिनीवरील 'इंडियन आयडॉल' या फेमस शोचं १०वं पर्व काल संपन्न झालं. गायक सलमान अली इंडियन आयडॉलच्या १० व्या पर्वाचा विजेता ठरला. 'Indian Idol 10'च्या...

Big Boss 12 – सोमी खानने सांगितले कोण असेल विजेता

बिग बॉस १२ सीजनमध्ये मागील रविवारी विकेंड का वार मध्ये सोमी खान घराबाहेर निघाली आहे. घराबाहेर आल्यावर तिने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. घरामध्ये होणाऱ्या...
- Advertisement -

लक्षा’त राहणारा अभिनय

ठरवले म्हणजे चित्रपटात काम मिळेलच असे नाही. पण लक्ष्मीकांत बेर्डेला नाटकात मात्र काम करण्याची इच्छा होती. साहित्य संघात रमला तो तेवढ्यासाठीच. कुठल्या एका नाटकाला...

संगीतकार वझे यांची विनामानधन सामाजिक बांधिलकी

‘आई मला मारू नकोस’ हा चित्रपट साधारण २०१२ ला प्रदर्शित झाला होता. तो दोन कारणांनी गाजला. एक तर स्त्री-भूण हत्या हा या चित्रपटाचा विषय...

झिरो आपटला तरी अनुष्काच्या कामाबाबत विराट म्हणतो..

अभिनेत्री अनुष्का शर्माने गेल्या काही काळापासून केलेली कामे समीक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. सध्या तिचा झिरो हा चित्रपट तिकिटबारीवर आदळला असला तरी तिच्या कामाचे मात्र...
- Advertisement -