घरमनोरंजनBig Boss 12 - सोमी खानने सांगितले कोण असेल विजेता

Big Boss 12 – सोमी खानने सांगितले कोण असेल विजेता

Subscribe

Big Boss 12 मध्ये सोमी खान बिग बॉसच्या घराबाहेर आली आहे. घराबाहेर आल्यानंतर तिने मोठा खुलासा केला आहे. बिग बॉसचा विजेता कोण असणार या बद्दलही तिने सांगितले.

बिग बॉस १२ सीजनमध्ये मागील रविवारी विकेंड का वार मध्ये सोमी खान घराबाहेर निघाली आहे. घराबाहेर आल्यावर तिने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. घरामध्ये होणाऱ्या घटनांबाबत तिने यावेळी चर्चा केली. याचबरोबर बिग बॉसच्या या सीजनचा विजेता कोण होणार आहे याबाबतही तिने सांगितले. बिग बॉसच्या घरात इतके दिवस राहून बाहेर आल्याचे दुख असल्याचे ती म्हणाली. सोमी खान ने सांगितल्या प्रमाणे दीपक ठाकुर या सीजनचा विजेता ठरेल.

 

View this post on Instagram

 

Always smile ??? Keep support me guys and love you ???? guys ? #bb12 #bigboss12 #SomiKhan #Sabasomi

A post shared by somi khan (@somikhanofficial01) on

- Advertisement -

“दीपक लोकांचे चांगले मनोरंजन करतो आहे. दीपक चांगल्या पद्धतीने त्याला दिलेले काम करतो. बाहेरच्या बरोबरच खरच्यांनाही त्याने केलेले मनोरंजन आवडते. या सीजनमध्ये दीपकला जिंकण्याची संधी आहे.” – सोमी खान

उर्वशी घराबाहेर गेल्यानंतर दीपक ठाकुर आणि सोमी खान या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. सोमी खान आणि दिपक ठाकुर हे घरात एकत्र रडतानाही दिसून आले. त्यामुळे या दोघांमध्ये प्रेम संबध असल्याची चर्चा रंगली होती.

 

View this post on Instagram

 

Thankyou guys you always love me ??? I love you all my lovers ?? #SomiKhan #bb12 #bigboss12 #biggboss12

A post shared by somi khan (@somikhanofficial01) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -